Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
राजकारण हिमाचल प्रदेश निवडणूक

हिमाचल प्रदेश निवडणूक

सुखविंदर सिंह सुक्खू हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुखविंदर सिंह सुक्खू यांनी रविवारी हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिमलाच्या रिज मैदानावर...

सुखविंदरसिंह सुक्खू हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री, पहिल्याच कॅबिनेटमध्ये केली ‘ही’ घोषणा

सुखविंदर सिंग सुक्खू यांनी हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून रविवारी (11 डिसेंबर) शपथ घेतली. शिमलाच्या रिज मैदानावर आज...

ना भाजपाने ना काँग्रेसने दिली उमेदवारी, संतप्त होऊन अपक्ष म्हणून उतरला मैदानात आणि…

हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला आहे. या विजयसह काँग्रेसने हिमाचल प्रदेशमध्ये असलेली भाजपाची सत्ता हिसकावून घेतली....

दिल्ली, हिमाचलचे निकाल विरोधकांसाठी आशादायी, पण एकजूट होणार का?

नवी दिल्ली - गेल्या दोन दिवसांतील विविध निवडणूक निकालांचे कल पाहता गुजरातमध्ये भाजपाला मिळालेला कौल ऐतिहासिक आणि अभूतपूर्व...

गुजरातमध्ये मतदानाची टक्केवारी घसरली, तरीही भाजपाची मतं वाढली

भाजपाने गुजरात विधानसभा निवडणुकीत यंदा ऐतिहासित विजय मिळवला आहे. भाजपने आपल्या होमपिचवर सलग सातव्यांदा विजय मिळवला. या विजयासह...

हिमाचल प्रदेशला 5 वर्षांनी मिळाले लोकायुक्त; मुख्यमंत्री ते शिपायांपर्यंत सर्व लोकायुक्तांच्या कक्षेत

हिमाचलला पाच वर्षांनंतर लोकायुक्त मिळाले आहेत. न्यायमूर्ती चंद्रभूषण बरोवालिया (निवृत्त) यांची हिमाचलचे नवीन लोकायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात...

हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा; 12 नोव्हेंबरला मतदान तर 8 डिसेंबरला निकाल

केंद्रीय निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाने दिल्लीतील विज्ञान भवनात पत्रकार परिषद घेत आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे....