जळगावात गोळीबार, भाजपच्या माजी नगरसेवकाचा मृत्यू; नेमकं प्रकरण काय? ळगावात भाजपच्या माजी नगरसेवकावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात जखमी झालेले माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांचे निधन झाले आहे. पोलिसांकडून अद्याप हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
जळगावात गोळीबार, भाजपच्या माजी नगरसेवकाचा मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
written By My Mahanagar Team
mumbai