घरराजकारणकोल्हापूर मतदारसंघात 'मविआ'ची शाहू महाराजांना पसंती?

कोल्हापूर मतदारसंघात ‘मविआ’ची शाहू महाराजांना पसंती?

Subscribe

कोल्हापूर मतदारसंघात ‘मविआ’ची शाहू महाराजांना पसंती? लोकसभेच्या कोल्हापूरच्या जागेवर आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने दावा केला आहे. पण या तीनही पक्षांनी संभाव्य उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्याच नावाला पसंती दिली आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -