घरराजकारणगुंडांची दहशत , मुंबई पोलिसांनी भररस्त्यात गुंडाला ठोकलं | Mumbai | Mumbai...

गुंडांची दहशत , मुंबई पोलिसांनी भररस्त्यात गुंडाला ठोकलं | Mumbai | Mumbai Police | manya surve

Subscribe

महाराष्ट्राचा बिहार होतोय का? असा प्रश्न उपस्थित होतोय यामागचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून मुंबईत घडत असलेल्या गोळीबाराच्या घटना. यामुळे गृह मंत्रालयासमोरही आव्हान उभं राहीलंय. अशाच प्रकारे मुंबईत 80-90च्या दशकात गॅंगस्टरची दहशत वाढत चालली होती. यावेळी पोलिसांनी मुंबईत पहिलं एन्काउंटर करत गुन्हेगारीला आळा घातला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -