Saturday, June 25, 2022
27 C
Mumbai
राजकारण

राजकारण

बंडखोरांना आता भगवा सोडून पळावे लागेल : अरविंद सावंत

एकनाथ शिंदे यांनी बंडाळी पुकारल्यानंतर राज्यभरात शिवसैनिकांनी आक्रमक भुमिका घेत आमदारांविरोधात रोष व्यक्त करत आहेत. अशातच आता शिवसेनेचे...

‘नारायण राणेंना नागपुरात पाय ठेऊ देणार नाही’, राष्ट्रवादी आक्रमक

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी धमकी दिली. नारायण...

आपल्याच लोकांनी पाठीत खंजीर खूपसला – उद्धव ठाकरे

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नगरसेवकांना संबोधीत केले. यावेळी त्यानी शिंदेंसह गेलेल्या आमदारांवर टीका केली. आम्हाला...

राज्यात ४,२०५ नवे रूग्ण, तर मुंबईत कोरोनामुक्तांची संख्या अधिक

मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात 4 हजार 205 नव्या कोरोना...

मुख्यमंत्री ठाकरेंनंतर आदित्य मैदानात; नगरसेवकांशी साधला ऑनलाईन संवाद

"मला वाटलं मुंबईचे नगरसेवक असतील, पण नंतर कळलं सगळेच महाराष्ट्रातील नगरसेवक आपले उपस्थित आहेत, जेव्हा फूट पडते तेव्हा...

मातोश्रीवर ठाकरे-पवार यांची 70 मिनिट बैठक, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित

राज्याच्या राजकारणात वेगाने घडमोडी घडत आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार महाराष्ट्रात सत्ता बदलासाठी तिकडे गुहाटीमध्ये रणनीती आखत आहेत ते विधासभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरोधात अविश्वासाचा...

मुंबईतील मतदारांमध्ये ७ लाखांनी वाढ; मतदार यादी प्रसिद्धी

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी (BMC Elections) निवडणूक विभागाने २३६ प्रभागनिहाय मतदार यादी (Voters List) प्रसिद्ध केली आहे. २०१७ ला मुंबईतील मतदारांची संख्या ९१,६४,१२५ एवढी होती....

सदा सरवणकर यांचा फोटो असलेला बॅनर फाडला; मुंबईत शिवसैनिक आक्रमक

शिवसेनेचे निष्ठावंत सैनिक एकनाथ शिंदे यांनी बंडाळी पुकारल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी त्यांच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे अनेक...

आता कसं वाटतंय? मनसेचा शिवसेनेला खोचक सवाल

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही (Maharashtra Navnirman Sena) आता उडी घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पोस्टर लावून शिवसेनेची खरडपट्टी काढली आहे. त्यात शिवसेनेकडे...

आय लव्ह उद्धव, लकी अली यांची पोस्ट व्हायरल

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगेळे वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सर्वसामान्य जनतेपासून ते सेलिब्रिटींपर्यंत काहींना...

राहूल गांधींच्या कार्यालयावर हल्ला, कार्यालयावर जबरदस्ती कब्ज्याचा काँग्रेसचा आरोप

काही दिवसांपासून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडी कडून चौकशी केली जात आहे. या विरोधात देशात अनेक ठिकाणी आंदोलन...

… तुम्ही असेच मरणार, सध्याच्या राजकीय स्थितीवर इंदुरीकर महाराजांची तुफान फटकेबाजी

राज्यातील सत्तानाट्यावर सोशल मीडियावर मीम्सचा तुफान पाऊस पडतोय. त्यातच, प्रसिद्ध किर्तनकार इंदूरीकर महाराज यांनीही सध्याच्या परिस्थितीवर किर्तनातून वाभाडे काढले आहेत. टीव्हीचं बटन दाबलं की...

शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे भावूक

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी बंड पुकारल्याने महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं आहे. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगला सोडून मातोश्री या...

Live Update : थोड्याच वेळात मातोश्रीवर सेना खासदारांची बैठक

थोड्याच वेळात मातोश्रीवर सेना खासदारांची बैठक शरद पवार- उद्धव ठाकरे यांच्या बैठकीला मातोश्रीवर सुरुवात वर्णनात्मक स्वरुपाची परीक्षा घेतली जाणार, एमपीएससीचा निर्णय मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयावर दगडफेक अर्जून खोतकरांवर...

सरकारचा पाठिंबा कुणी काढून घेतलेला नाही ;सरकार अजूनही अस्तित्वात, कामकाज सुरू – जयंत पाटील

अजून अधिकृतपणे सरकारचा पाठिंबा कुणी काढून घेतलेला नाही त्यामुळे सरकार अस्तित्वात आहे, सरकारचे कामकाज सुरू आहे. प्रसारमाध्यमातून येणाऱ्या बातम्यांचा परिणाम होण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे...

आमदारांची समजूत काढण्यासाठी साताऱ्याचा हा पठ्या थेट आसाममध्ये

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेने फूट पडली आहे. शिंदे यांनी आपल्या सोबत 45 हून अधिक आमदार असल्याचा दावा केला...

नरहरी झिरवाळांविरोधात अविश्वास प्रस्ताव,अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचा अपक्ष आमदारांचा दावा

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात दोन दिवसापूर्वीच अविश्वास प्रस्ताव आणला आहे. त्यामुळे सदस्यांना अपात्र ठरण्याचा त्यांना अधिकार नसल्याचे पत्र अपक्ष आमदारांनी विधानसभा सचिवांना पाठवले आहे....