राजकारण
राजकारण
कर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३
Karnataka Vidhan Sabha Election 2023, H. D. Kumaraswamy, Siddaramaiah, B. S. Yediyurappa And Basavaraj Bommai, PM Narendra modi, Rahul Gandhi, DK Shivakumar
अरे हे काय, सरकारमधील मंत्र्याचा मुलगाच काढणार मोर्चा! कुठे घडतेय असं? वाचा-
छत्रपती संभाजीनगर: सध्या राज्यात मराठा, ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापलेले असताना यातच सत्तेतील मंत्र्याचा मुलगाच सरकारविरोधात मोर्चा काढण्याची तयारी करत आहे. या मोर्चाची तारीख, वेळ...
आरक्षणाला धक्का लावणार नाही! देवेंद्र फडणवीसांचा ओबीसी नेत्यांना शब्द
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देताना इतर मागासवर्गाच्या (ओबीसी) आरक्षणाला कोणताही धक्का लावणार नाही, असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाला...
तेव्हा देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केलं असतं तर…; मराठा आरक्षणाबाबत बावनकुळेंचे सूचक विधान
नागपूर : राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी अशी चित्रे उभे राहत असल्याचे चित्र आहे. कारण, मंत्रिमंडळात असूनही छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला देण्यात...
Maharashtra Cabinet Meeting : राज्य सरकार धनगर समाजासाठी ‘ही’ घोषणा करण्याची शक्यता
मुंबई : मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या सरकारच्या निर्णयावर ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. यामुळे राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून तणावाचे वातावरण आहे. तर दुसऱ्या...
- Advertisement -
दोन समाजातील कोंबडे झुंजवायाचे आहेत; जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल
मुंबई : उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मंगळवारी (7 नोव्हेंबर) शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये नेमकं काय घडलं...
…तर समृद्धी महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला का केला? गडकरींसह एकनाथ शिंदेंना खासदाराचा सवाल
मुंबई: समृद्धी महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अजूनही हा वाद काही थांबताना दिसत नाही. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर महामार्गावरील...
मिंधे-भाजपा गँगच्या गद्दारांचे हे कोणते हिंदुत्व? सरवणकरांवरून आदित्य ठाकरेंचा सवाल
मुंबई : सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात ते वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. याच...
मराठा आरक्षणावरून महायुतीत वादाची ठिणगी, सरकारमधील मंत्र्यांमध्ये ‘शब्दरण’
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी निवृत्त न्यायाधीश शिंदे यांची समिती संपूर्ण राज्यभरात काम करणार आहे. कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना सरकारकडून कुणबी जात प्रमाणपत्र...
- Advertisement -
काही नेत्यांना डेंग्यू झालाय, तर काही लपलेयत; पटोलेंचा अजित पवारांसह भाजपला टोला
मुंबई: राज्यातील मूळ प्रश्नांपासून बगल देण्यासाठी भाजपने आरक्षणाचा नवा डाव रचला आहे. सरकारमधीलच दोन मंत्री वेगवेगळी मतं मांडत आहेत. तसंच ,हे सरकार आता जास्त...
भाजपा लोकांची माफी मागणार का? ‘त्या’ प्रकरणावरून रोहित पवार आक्रमक
मुंबई : अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट सत्तेत सहभागी झाल्यामुळे पक्षात मोठी फूट पडली आहे. यातील बहुतांश जण केंद्रीय तपास यंत्रणांच्या...
“ओबीसी आणि मराठा समाजातील वाद मिटवण्यासाठी सरकारने तोडगा काढावा”, विजय वडेट्टीवारांची मागणी
मुंबई : राज्यातील मराठा आणि ओबीसी समाजातील वाद वाढणार नाही. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तोडगा काढला...
क्षुद्र असल्याचं तटकरे म्हणतात पण…; आव्हाडांनी तटकरेंना करून दिली ‘ती’ आठवण
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना म्हटलं की, मी क्षुद्र असल्यानं...
- Advertisement -
मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्यावे – विजय वडेट्टीवार
मुंबई : राज्य सरकारने मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास तयार आहे. राज्य सरकारच्या निर्णयाला मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. यामुळे राज्यात मराठा विरूद्ध...
…आणि त्यांच्यातील बंड मेलेले असते, मोफत रेशन योजनेवरून केंद्रावर आव्हाडांची टीका
मुंबई : केंद्र सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या मोफत रेशन योजनेला 5 वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केली होती....
आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारमधील मंत्र्यांमध्ये जुंपली, जयंत पाटील म्हणतात…
मुंबई : मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट न करता त्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याला ओबीसी नेत्यांकडून विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यात ओबीसी...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement