राजकारण

राजकारण

लोकसभा 2024

लोकसभा 2024

Bachchu Kadu On Ravi Rana: माफी मागतो आणि तोडीबाज म्हणतो, एवढा लाचार माणूस…; बच्चू कडू संतापले

अमरावती:भाजपाकडून नवनीत राणा (Navneet Rana) यांनी गुरुवारी, 5 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी जोरदार विरोध केला....

Lok Sabha Election 2024 : …गिधाडांच्या वृत्तीने वागू नका; का म्हणाले बावनकुळे असं

मुंबई : अकोल्याचे भाजपा खासदार व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांचा व्हेंटिलेटर केव्हा काढतील हे मला माहिती नाही. पण निवडणुकीतच त्यांचा व्हेंटिलेटरवर काढतील, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे...

Lok Sabha : उमेदवारी मागे घेतल्यानंतर पाठिंबा; आनंदराज आंबेडकरांची वंचितच्या पत्रावर आगपाखड

अमरावती : रिपल्बिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी मागे घेतली आहे. तीन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीला पत्र लिहूनही त्यांनी...

Lok Sabha Election 2024 : आता बदल करायचाच ही लोकांची मानसिकता – संजय राऊत

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली...
- Advertisement -

Lok Sabha 2024 : सात खासदारांची तिकिटं कापली हा तर नियतीचा खेळ; वरूण सरदेसाईंची शिदेंवर टीका

कल्याण : यंदाची लोकसभा निवडणूक ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीच्या माध्यमातून लढत आहेत. मात्र ही निवडणूक लढवत असताना उमेदवारांचे तिकीट कापण्याची नामुश्की मुख्यमंत्री...

Lok Sabha 2024 : प्रकाश आंबेडकरांची भूमिका लोकशाही विरोधी, डॉ. भालचंद्र मुणगेकरांचा आरोप

मुंबई : लोकसभेची सध्याची निवडणूक देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी अत्यंत निर्णायक आहे. ही निवडणूक भाजपा विरुद्ध इंडिया आघाडी अशी नसून नव फॅसिस्ट शक्ती विरोधातील आहे....

Lok Sabha 2024 : तिकीट कापलेल्यांचे काय होणार? मुख्यमंत्री शिंदेंचे मोठे विधान

यवतमाळ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभेतून विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याऐवजी राजश्री पाटील यांच्या गळ्यात...

Lok Sabha Election 2024 : शरद पवारांच्या कॉलर उडवण्याचा उदयनराजेंनी केला सन्मान; म्हणाले – वडिलधारी…

सातारा : लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरूवात केली आहे. यंदाच्या लोकसभेत महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत असणार...
- Advertisement -

Lok Sabha Election 2024 : काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी, राहुल गांधी या तारखेला विदर्भात

नागपूर : देशभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यानुसार राज्यासह संपूर्ण देशात 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच...

SC : जात प्रमाणपत्रावर सर्वोच्च मोहर उमटताच नवनीत राणांना अश्रू अनावर; म्हणाल्या – सत्याचा असत्यावर विजय

मुंबई : गेल्या 12 वर्षांपासून जो संघर्ष मी केला आणि विरोधकांनी मला खूप चुकीचं बोलण्याचा प्रयत्न केला आणि अगदी खालच्या पातळीपर्यंत ते गेले, पण...

Archana Patil : भाजप आमदाराची पत्नी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत; धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर

मुंबई - शिवसेना शिंदे गटाच्या हातून लोकसभेची आणखी एक जागा निसटली आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून (धाराशिव) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात...

Bacchu Kadu : नवनीत राणा यांच्यावर बच्चू कडू यांचा प्रहार, म्हणाले…

अमरावती : अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बहाल करून सर्वोच्च न्यायालयाने आज, गुरुवारी (ता. 04 एप्रिल) अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना दिलासा दिला. त्यामुळे नवनीत राणा...
- Advertisement -

Lok Sabha Elections 2024 : मविआचे राज्यात नाही तर देशात सरकार येईल – आदित्य ठाकरे

बुलढाणा : महाविकास आघाडीतील उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रा. नरेंद्र खेडेकर यांना बुलढाणा लोकसभा मतदार संघातून लोकसभेचे उमेदवारी (Lok Sabha Elections 2024)...

Navneet Rana : सुप्रीम कोर्टाने जातप्रमाणपत्र ठरवले वैध, नवनीत राणांची उमेदवारी अबाधित

नवी दिल्ली : अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बहाल करून सर्वोच्च न्यायालयाने आज, गुरुवारी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना दिलासा दिला. 2021मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत...

Lok Sabha 2024 : भिवंडीची जागा राष्ट्रवादी शरद पवारांनीच राखली; पंकजा मुंडेंना बजरंग सोनवणेंचे आव्हान

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) च्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतून...
- Advertisement -