राजकारण

राजकारण

लोकसभा 2024

लोकसभा 2024

Lok Sabha 2024 : रामटेक, यवतमाळ-वाशिम मतदारसंघ महायुती मोठ्या फरकाने जिंकेल – एकनाथ शिंदे

नागपूर : रामटेक, यवतमाळ-वाशिम हे दोन्ही लोकसभा (Lok Sabha Election 2024) मतदारसंघ मोठ्या फरकारने महायुती जिंकेल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त...

Sanjay Raut : मैत्रीपूर्ण लढतीवर संजय राऊतांचे सूचक वक्तव्य, काँग्रेसला लगावला टोला

सांगली : सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीतील तिढा वाढत चालला आहे. पण त्याचसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे काँग्रेसविरोधात खोचक...

Nana Patole : …अखेर नाना पटोले संजय राऊतांबाबत बोललेच, म्हणाले – अशी वक्तव्ये…

मुंबई : सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीतील तिढा वाढत चालला आहे. पण त्याचसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे काँग्रेसविरोधात खोचक...

Lok Sabha : घोलपांचा नार्वेकरांमुळे शिवसेनेला जय महाराष्‍ट्र, तरीही गोडसे तिकिटासाठी नार्वेकरांच्‍या संपर्कात

मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे सरचिटणीस मिलिंद नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडत माजी मंत्री बबन घोलप यांनी शिंदे गटाची वाट धरली खरी, मात्र याच...
- Advertisement -

Lok Sabha : भाजपाला प्रचारकांच्या यादीतून एकनाथ शिंदें आणि अजित पवारांचे नाव वगळावे लागणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या  प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या महाराष्ट्रातील  स्टार प्रचारकांच्या यादीतून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि...

Shiv Sena : बबनराव घोलप, संजय पवार यांचा शिवसेनेत प्रवेश; शेकडो कार्यकर्त्यांनीही हाती घेतले धनुष्यबाण

मुंबई : उबाठा गटाचे उपनेते माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार संजय पवार आणि आरपीआयचे नगर जिल्ह्याध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज (6 एप्रिल)...

Code OF Conduct : विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार; कारण काय?

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आचारसंहितेचा काळ सुरू असताना दालनात बैठका घेऊन निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याच्या तक्रारीची दखल आचारसंहिता भंग समितीने...

Lok Sabha : शिवानी वडेट्टीवार चंद्रपूरच्या उमेदवार प्रतिभा धानोरकरांच्या प्रचारापासून दूर; कारण काय?

मुंबई : चंद्रपूर मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी विधान सभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांची लेक तथा प्रदेश युवक काँग्रेसची सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी वरिष्ठांची...
- Advertisement -

Lok Sabha Election : निवडणुकीत महिलाशक्ती निर्णायक; 1 हजार पुरुषांमागे एवढा आकडा वाढला

मुंबई : राज्यात यंदा पाच टप्प्यात होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानात महिला शक्ती निर्णायक ठरणार आहे. मागील वर्षात राज्यात मतदारांची संख्या लक्षणीय वाढली असून...

Lok Sabha : निवडणुकीत आयात उमेदवारांचा बोलबाला; ठाकरेंचे चार तर शरद पवारांचे तीन उमेदवार रिंगणात

मुंबई : निवडून येण्याची क्षमता या महत्त्वाच्या निकषावर बहुतांश राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत आयात उमेदवारांचा सर्वात...

Lok Sabha : मित्र पक्ष युतीधर्म प्रामाणिकपणे पाळतायत का? मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मंत्र्यांकडून खदखद व्यक्त

मुंबई : लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. मात्र महायुतीकडून अद्यापही काही जागांवर तडजोड असल्याचे पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा...

Lok Sabha Election 2024 : फडणवीसांकडून उमेदवारी, मात्र श्रीकांत शिंदेंची भाजपा कार्यकर्त्यांवर टीका

मुंबई : लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक पक्षाने पहिल्या टप्प्यातील आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. असं असलं तरीही महायुती आणि मविआमध्ये अनेक...
- Advertisement -

Eknath Khadse : भाजपा प्रवेशावर एकनाथ खडसे म्हणतात, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून लवकरच…

मुंबई : भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सामील झालेले उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लोकसभा निवडणुकीपूर्वी स्वगृही म्हणजे भाजपमध्ये परततील असे...

Lok Sabha : आघाडीत बिघाडी? संजय राऊत म्हणतात, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी

सांगली : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली...

Eknath Khadse : एकनाथ खडसे भाजपात परतणार? आज संध्याकाळपर्यंत प्रवेशाचा मुहूर्त ठरणार

मुंबई : भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सामील झालेले उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लोकसभा निवडणुकीपूर्वी स्वगृही म्हणजे भाजपमध्ये परततील असे...
- Advertisement -