राजकारण
राजकारण
कर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३
Karnataka Vidhan Sabha Election 2023, H. D. Kumaraswamy, Siddaramaiah, B. S. Yediyurappa And Basavaraj Bommai, PM Narendra modi, Rahul Gandhi, DK Shivakumar
Congress On BJP : मोदींच्या सभेसाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी; काँग्रेसचा हल्लाबोल
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळच्या सभेसाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. आशा सेविका, महिला बचत गटाच्या सदस्यांसह अनेकांना बसमध्ये जबरदस्तीने भरून सभेला...
Uddhav Thackeray : ‘जर-तर’ला काहीही अर्थ नसतो, अमित शाह का म्हणाले असं?
मुंबई : देशभरातील विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेते सध्या भाजपसोबत किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. सगळेजण भाजपसोबत येत असताना, ४ वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी...
Loksabha Election 2024 : जागावाटपाबाबत महायुतीची बैठक; अमोल कोल्हेंचा मतदारसंघ दादांकडे?
पुणे : लोकसभा निवडणुकीचे बिगुल केव्हाही वाजू शकते. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चा शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या...
Bhavana Gawali : मोदी येणार, त्यात मला इंटरेस्ट…; यवतमाळ दौऱ्यानिमित्त भावना गवळींचं वक्तव्य
यवतमाळ : शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांचा मतदारसंघ असलेल्या वाशिम-यवतमाळ दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज असून, मोदींच्या दौऱ्याआधी भावना गवळी यांनी एक...
- Advertisement -
Anil Parab : पोलिसांच्या छत्रछायेखाली डान्सबार सुरू, रेट कार्डही ठरलेले; परबांचा गंभीर आरोप
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आज तिसऱ्या दिवशी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी 260 च्या प्रस्तावावर बोलताना मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केलेत....
Himachal Politics: हुश्श… हिमाचलमधील काँग्रेसचं सरकार अबाधित; बहुमताने मांडला अर्थसंकल्प
शिमला : हिमाचल प्रदेशच्या राजकारणात जोरदार हालचालींना वेग आलेला असतानाच काँग्रेसचे सरकार टिकते की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र आज सकाळी विधानसभा...
Jitendra Awhad : मोदी जगभरात लोकशाहीच्या नावाने ढोल बडवतात, पण…; आव्हाडांची टीका
मुंबई : केंद्र सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांची लोकपालचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र...
Nilesh Rane : नीलेश राणेंना पुणे महापालिकेचा दणका; कर चुकविल्याप्रकरणी कारवाई
पुणे : राज्यातील राजकारणात चर्चेत राहणाऱ्या राजकीय परिवारापैकी एक असलेल्या राणे कुटुंबातील माजी खासदार नीलेश राणे यांना पुणे महानगरपालिकेने दणका दिला आहे. नीलेश राणे...
- Advertisement -
Budget Session : सर्वच गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्या; ठाकरे गटाची मागणी
मुंबई : जून 2024 पासून महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला सर्व शिक्षण मोफत देण्यात येणार आहे, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे....
Thackeray group : भाजपा हा शेठजींचा पक्ष आणि सावकारी हाच त्यांचा धंदा, ठाकरे गटाची टीका
मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे. याबाबत भाजपाच्या नेत्यांनी एक इरसाल प्रश्न विचारला आहे, तो म्हणजे...
Sharad Pawar : पवार घराणे शरद पवारांसोबतच, जितेंद्र आव्हाड यांचा दावा
मुंबई : पवार घराणे शरद पवारांसोबत आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. शरद पवारांचा पक्ष...
Chandrakant Patil : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा; विद्यापीठांमधील फी होणार माफ
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आज तिसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगर विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी दृष्काळसदृष्य भागातील विद्यापीठांमध्ये फी माफीचा मुद्दा उपस्थित...
- Advertisement -
Thackeray group : ‘तातू’ पिलावळीचा बोलविता धनी शोधायला हवा, ठाकरे गटाचा राणेंवर निशाणा
मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार आहे. एकेरी उल्लेख आणि धमकीवजा भाषा हेच जरांगे यांना अपराधी ठरविण्याचे कारण...
Ambadas Danve : ‘एक फूल दोन हाफ’ म्हणत अंबादास दानवेंनी एसआयटीसाठी दिली यादी…
मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे. यावरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर...
Vijay Wadettiwar : “मोदींची गॅरंटी” कधीही पूर्ण न होणारी; ‘चाय पे चर्चेचा’ संदर्भ देत वडेट्टीवारांची टीका
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पंतप्रधान मोदींचा यवतमाळ दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. तसेच या...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement