राजकारण

राजकारण

लोकसभा 2024

लोकसभा 2024

तुमचे वडील महान, मग तुम्ही एवढे कसे लहान?, शिंदे गटाची ठाकरेंवर टीका

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह दिले. या निर्णयामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटात आधीपासून सुरु असलेला वाद आता आणखीच तीव्र...

नाशिकची जागा कोणाची हे माहीतच आहे; तांबेंच्या विजयानंतर मुख्यमंत्र्यांकडून सूचक विधान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज चिंचवडमध्ये दाखल झाले. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज अनेक समाजातील शिष्टमंडळाशी चर्चा केली. तसेच प्रसार माध्यमांशी देखील संवाद...

जो ना भगवान राम का, वो ना किसी काम का, आशिष शेलारांचा ठाकरेंना टोला

ज्यांनी राम मंदिर आणि राम सेतूची खिल्ली उडवली त्यांना हिंदी भाषिक समाज ओळखून आहे. हा समाज हे जाणतो की, जो ना भगवान राम का,...

जिंदाल पॉलिमर कंपनीतील दुर्घटनेस कंपनी प्रशासन जबाबदार, अंबादास दानवेंचा आरोप

इगतपुरी - नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील जिंदाल पॉलिमर कंपनीतील दुर्घटनेस कंपनी प्रशासनच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे....
- Advertisement -

केवळ शिवसेनाच नव्हे तर ‘या’ पक्षांमध्येही निवडणूक चिन्हावरून होता वाद, जाणून घ्या…

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटालाच खरी शिवसेना म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिलीय. विशेष म्हणजे पक्षाचे धनुष्यबाण हे...

पानसरेंच्या हल्लेखोरांना जेरबंद कधी करणार ? भाकपचे “जवाब दो..” आंदोलन

नाशिक : कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या सुत्रधारांना सरकार जेरबंद कधी करणार? असा सवाल करत भारतीय कम्युनिस्ट पक्ष व समविचारी पक्ष, संघटनांच्या वतीने देशभरात...

माझं काय चुकलं? पहाटेच्या शपथविधीवर भगतसिंह कोश्यारींची प्रतिक्रिया

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले. त्यावेळी पहाटेच्या सुमारास माजी राज्यपाल...

२०२४ च्या निवडणुकीनंतर तुमच्यासोबत किंचित सेना असेल, बावनकुळेंचा ठाकरेंना टोला

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आताच जर एकत्र आलो नाही तर २०२४ नंतर निवडणुका होणार...
- Advertisement -

ठाकरे गटाच्या आमदारांनाही व्हीप जारी करणार : भरत गोगावले

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे आणि आणि निवडणूक चिन्ह बहाल केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने उद्धव ठाकरे गटाची कोंडी करायला सुरुवात...

शिवसेना पक्ष मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक

शिवसेना पक्षचिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं...

शरद पवारांसह देशातील ‘या’ दोन मोदी विरोधकांचा उद्धव ठाकरेंना फोन

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे...

औरंगाबादेतील शिवसेना भवनावरून ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने

राज्यातील सत्तासंघर्ष आणि निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्हाबाबत दिलेल्या निर्णयानंतर ठाकरे व शिंदे गटातील वाद आणखीनच चिघळला आहे. राज्यातील सर्व शिवसेना शाखांपासून...
- Advertisement -

“संजय राऊत नाशकात येऊनच दाखवा” शिंदेंच्या युवासैनिकांचा गंभीर इशारा

नाशिक : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत वादग्रस्त विधान केलं होतं. त्याबाबत राजकीय...

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह चोरीला, बुलढाण्यात पोलिसांत तक्रार दाखल

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला असून ठाकरे गटाला मोठा धक्का बसला...

ईडीचे छापे हे सूडाच्या राजकारणाचे उदाहरण; काँग्रेसची केंद्रावर आगपाखड

छत्तीसगडमध्ये ईडीकडून आज (ता. २० फेब्रुवारी) सकाळी ईडीकडून १४ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यामध्ये काँग्रेस पक्षातील नेत्यांच्या घरावर देखील छापे मारण्यात आले आहेत. काँग्रेसचे...
- Advertisement -