राजकारण

राजकारण

…तेव्हापासून मुख्यमंत्रिपद अजित पवारांना हुलकावणी देतंय- देवेंद्र फडणवीस

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर आता विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज...

हे सरकार सूडबुद्धीने काम करणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन

विधीमंडळ अधिवेशनाचा आज दुसरा दिवस सुरू आहे. विधानसभा सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार बॅटींग केली आहे. हे सरकार सूडबुद्धीने काम करणार नाही,...

एकनाथ शिंदेंकडे काय कला आहे देवाला माहीत, त्यांनी आमचाही एक आमदार फोडला – हितेंद्र ठाकूर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापने केलेल्या सरकारने सोमवरी विधानसभेत बहुमताचा ठराव जिंकला. बहुमताचा ठराव जिंकल्यानंतर अभिनंदनाच्या प्रस्तावावर बहुजन विकास आघाडीचे...

…तेव्हा आमचा कार्यक्रम आटपणार होता, एकनाथ शिंदेंनी सांगितला तो ‘किस्सा’

मुंबईः विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी सुरू आहे. एकनाथ शिंदेंनी समृद्धी मार्गावरच्या दौऱ्याचा किस्सा विधानसभेत सांगितलाय. ते म्हणाले, मला आधीसुद्धा देवेंद्र फडणवीस...

मी कधीही पदासाठी लालसा केली नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मी १९९७ ला नगरसेवक झालो. त्यापूर्वी देखील मी पाच वर्ष होऊ शकलो असतो. परंतु दिगंबर धोत्रे नावाचे भाजपचे कार्यकर्ते होते. युतीमध्ये त्यांना तिकीट देण्याचा...

यात फार गोंधळून जायचे कारण नाही, शहाजीबापूंना अजित पवारांचा मोलाचा सल्ला

राज्य विधानसभेत आज एकनाथ शिंद सरकारने बहुमताची परीक्षा पास केली यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावर ठेवण्यात आला. या प्रस्तावावर बोलताना राष्ट्रावादी काँग्रेसचे...

सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी जितेंद्र आव्हाडांचे कौतुकोद्गार

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री पद मिळाल्याने एका चांगल्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला असं कौतुकोद्गार राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी...

‘त्या’ अदृश्य हातांचेही मनापासून आभार: फडणवीसांचा काँग्रेसला अप्रत्यक्ष टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासमत ठराव जिंकला, याकरिता अप्रत्यक्षपणे ज्या सदस्यांनी प्रचंड मतांनी पारीत केला त्यासाठी बाहेर राहून मदत केली. त्या अदृश्य हातांचे सुद्धा...

आम्ही कोणाच्या गोठ्यात बांधलेल्या गायी किंवा दावणीला बांधलेले आमदार नाही, हितेंद्र ठाकूरांचे राऊतांना प्रत्युत्तर

आज महाराष्ट्र विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने बहुमत परीक्षा जिंकली आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. या प्रस्तावावर बोलताना बहुजन...

आजूबाजूच्या कोंबड्यांना बाजूला करा – गुलाबराव पाटील

14 दिवसानंतर शिवसनेचे बंडखोर नते गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचे नते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या टीकेला विधानसभेत उत्तर दिले. आम्हालाही बाहेर पडल्याचं दु:ख...

मंत्रालयात पैसे छापण्याचा कारखाना सुरू झाला होता, मुनगंटीवार यांची टीका

मुंबई : शिंदे सरकारने बहुमत चाचणी जिंकल्यानंतर अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. अडीच वर्षे सत्तेवर असताना...

मेधा सोमय्या बदनामी प्रकरण, संजय राऊतांना जामीनपत्र वॉरंट

शिवसेना खासदार संजय राऊत यांना शिवडी न्यायालयाने जामीनपत्र वॉरन्ट बजावला आहे. यानुसार त्यांना १८ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भाजप नेते...

आम्ही महाविकास आघाडीसोबतच; उशिराने पोहोचलेल्या अशोक चव्हाणांकडून खुलासा

शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीवेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), माजी मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांच्यासह अनेक आमदार गैरहजर होते. ते...

तुमचे चांगले काम तुम्हाला अडचणीत आणते, बाळासाहेब थोरातांची सभागृहात टोलेबाजी

बाळासाहेब थोरात यांच्याकडून एकनाथ शिंदेच्या अभिनंदनाच्या भाषणात भाजपसह बंडखोर आमदारांचा समाचार घेण्यात आला. यावेळी त्यांनी सतत गर्दीत राहणारे व्यक्तिमत्त्व तुमचे आहे. तुमचे भरपूर कौतुक...

शिवसेना संपणार नाही, व्हिप मोडणाऱ्या आमदारांवर कारवाई होणार – आदित्य ठाकरे

शिवसेनेत व्हिपवरुन संघर्ष निर्माण झाला आहे. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हिप जारी केला होता. बंडखोर शिंदे गटाने शिवसेनेच्या व्हिपविरोधात...