राजकारण

राजकारण

शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे भावूक

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी बंड पुकारल्याने महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं आहे. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगला सोडून मातोश्री या...

Live Update : थोड्याच वेळात मातोश्रीवर सेना खासदारांची बैठक

थोड्याच वेळात मातोश्रीवर सेना खासदारांची बैठक शरद पवार- उद्धव ठाकरे यांच्या बैठकीला मातोश्रीवर सुरुवात वर्णनात्मक स्वरुपाची परीक्षा घेतली जाणार, एमपीएससीचा निर्णय मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयावर दगडफेक अर्जून खोतकरांवर...

सरकारचा पाठिंबा कुणी काढून घेतलेला नाही ;सरकार अजूनही अस्तित्वात, कामकाज सुरू – जयंत पाटील

अजून अधिकृतपणे सरकारचा पाठिंबा कुणी काढून घेतलेला नाही त्यामुळे सरकार अस्तित्वात आहे, सरकारचे कामकाज सुरू आहे. प्रसारमाध्यमातून येणाऱ्या बातम्यांचा परिणाम होण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे...

आमदारांची समजूत काढण्यासाठी साताऱ्याचा हा पठ्या थेट आसाममध्ये

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेने फूट पडली आहे. शिंदे यांनी आपल्या सोबत 45 हून अधिक आमदार असल्याचा दावा केला...

नरहरी झिरवाळांविरोधात अविश्वास प्रस्ताव,अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचा अपक्ष आमदारांचा दावा

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात दोन दिवसापूर्वीच अविश्वास प्रस्ताव आणला आहे. त्यामुळे सदस्यांना अपात्र ठरण्याचा त्यांना अधिकार नसल्याचे पत्र अपक्ष आमदारांनी विधानसभा सचिवांना पाठवले आहे....

संकटाच्या काळात कोणीही विचारपूस केली नाही, यामिनी जाधवांचा भावनिक व्हिडीओ व्हायरल

संकटाच्या काळात आमची साधी चौकशीही करण्यात आली नसल्याचं मनात शल्य असल्याचं भायखळाच्या आमदार यामिनी जाधव यांनी सांगितलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या ट्विटर हँडलवरून यामिनी...

जे लोक अल्पमतात आहेत त्यांना अपात्र करण्याचा अधिकार नाही – एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांनी एका खासगी वृत्त वाहिनीशी फोनवरू संवाद साधला यावेळी त्यांनी पुढची रनणीती सांगीतली. यावेळी आमदारांची बैठक होईल आणि पुढची रनणीती ठरवली जाईल...

पक्ष पुन्हा उभा करायचा असेल तर सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे – उदय सामंत

राज्यातील राजकारणात दिवसेंदिवस उलथापालथ होत असताना कोकणातील आमदार (MLA from Kokan) मात्र त्यांच्या निवासस्थानी असल्याचं समोर आलं आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री...

एकनाथ शिंदे गुवाहाटीमधून मुंबईच्या दिशेने?

विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर राज्यातील राजकारणात वाऱ्याच्या वेगाने हालचाली झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांना कानोकानी खबर न लागता त्यांचे तब्बल ४२ आमदार सूरतहून...

शिंदे गटाला भाजप किंवा प्रहारमध्ये विलिन व्हावे लागेल – नीलम गोऱ्हे

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील राज्यातील राजकीय नाट्यांवरून शिंदे गटावर टीका केली आहे. त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, बंडखोर...

शिवसेना नेते अर्जुन खोतकरांवर ईडीची कारवाई, ७८ कोटींच्या संपत्तीवर टाच

बंडखोर आमदारांमुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलेले असताना शिवसेनेचा एक नेता ईडीच्या रडारवर आला आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या जालना येथील साखर कारखान्यावर...

कृषिमंत्री भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर – संजय राऊत

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आधी सूरत आणि आता गुहाटीला आपल्यासोबत जवळपास 40 आमदारांना हॉटेलवर ठेवले आहे. यामुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्मान झाली...

पक्षादेश न मानल्याने एका खासदाराला बसला होता दणका, शिंदे गटाला बसणार का फटका?

राज्यातील राजकीय घडामोडी पाहिली असता राजकीय संघर्ष आता कायदेशीर मार्गाने जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदेंकडे जवळपास ४०हून अधिक आमदार आहेत. त्यामुळे शिंदेच्या...

सरकारकडे निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार, काँग्रेस-राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी- अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आजही तीच आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत. राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे....

बंडखोर आमदारांच्या जेवणावर लाखो रुपयाची उधळपट्टी, तर पूरग्रस्तांना २ कप तांदूळ, १ कप डाळ

आसामची राजधानी असलेल्या गुवाहटी शहर सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. ईशान्येकडील हे राज्य महाराष्ट्राच्या राजकारणाचा अखाडा झाले आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहटीमधील रेडिसन...