घरराजकारणलोकसभेसाठी ठाकरे कोकणात, राऊत मविआच्या बैठकीत तर अंधारेंचा दौरा

लोकसभेसाठी ठाकरे कोकणात, राऊत मविआच्या बैठकीत तर अंधारेंचा दौरा

Subscribe

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना मैदानात उतरलीय. सध्या गुंडगिरी आणि गॅंगवॉरच्या चर्चेत अडकलेल्या महायुती सरकारवर उद्धव ठाकरेंनी कोकणातून तोफ डागलीय. त्याचबरोबर त्यांच्या इतर शिलेदारांनीही राज्य सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. यामुळे विषय संपला नाही तर, विषय आता सुरू झालाय…. अशी रणनीती ठाकरेंनी आखली आहे.

#Shivsena #uddhavthackeray #aadityathackeray #sushmaandhare #sanjayraut #kokan #mumbai

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -