पनवेल : रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघातील 73 उमेदवारांना जिल्ह्यातील 24 लाख 88 हजार 788 मतदार आज कौल देणार आहेत. त्यामुळे रायगडमधून निवडणूक येणारे ते सात आमदार कोण असतील याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. हे सात मतदारसंघ कोणते, प्रत्येक मतदारसंघात किती उमेदवार आहेत, किती मतदारसंघ आहेत, या सर्वांचा मतदारसंघनिहाय खास रायगडमधील वाचकांसाठी.
188 – पनवेल मतदारसंघ
एकूण उमेदवार – 13
गजेंद्र कृष्णदास अहिरे (बसपा)
प्रशांत रामशेठ ठाकूर (भाजपा)
योगेश जनार्दन चिले (मनसे)
लीना अर्जुन गरड (शिवसेना उबाठा)
कांतीलाल हरिश्चंद्र कडू (लोजपा)
पवन उत्तमराव काळे (भारतीय जनसम्राट पार्टी)
बाळाराम दत्तात्रेय पाटील (शेकाप)
डॉ. वसंत उत्तम राठोड (डिजिटल ऑर्गनायजेशन ऑफ नेशन)
संतोष शरद पवार (रिपब्लिकन सेना)
चेतन नागेश भोईर (अपक्ष)
प्रकाश रामचंद्र चांदीवडे (अपक्ष)
बाळाराम गौऱ्या पाटील (अपक्ष)
बाळाराम महादेव पाटील (अपक्ष)
एकूण मतदार – 6 लाख 52 हजार 62
पुरुष – 3 लाख 46 हजार 402
महिला – 3 लाख 5 हजार 586
तृतीय पंथी – 74
189 – कर्जत मतदारसंघ
एकूण उमेदवार – 9
महेंद्र सदाशिव थोरवे (शिवसेना)
नितीन नंदकुमार सावंत (शिवसेना उबाठा)
श्रीराम बळीराम महाडिक (बसपा)
जाविद आकदस खोत (अपक्ष)
महेंद्र लक्ष्मण थोरवे (अपक्ष)
विशाल विष्णू पाटील (अपक्ष)
सुधाकरभाऊ परशुराम घारे (अपक्ष)
सुधाकर यादवराव घारे (अपक्ष)
सुधाकर शंकर घारे (अपक्ष)
एकूण मतदार – 3 लाख 18 हजार 742
पुरुष – 1 लाख 59 हजार 293
महिला – 1 लाख 59 हजार 446
तृतीय पंथी – 3
190 – उरण मतदारसंघ
एकूण उमेदवार – 14
मनोहर गजानन भोईर (शिवसेना उबाठा)
महेश रतनलाल बालदी (भाजपा)
ॲड. सत्यवान पंढरीनाथ भगत (मनसे)
सुनील मारुती गायकवाड (बसपार्टी)
कृष्णा पांडुरंग वाघमारे (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक)
प्रीतम जे. म्हात्रे (शेकाप)
महेश गणपत कोळी (लोकराज्य पार्टी)
कुंदन प्रभाकर घरत (अपक्ष)
निलम मधुकर कडू (अपक्ष)
प्रीतम धनाजी म्हात्रे (अपक्ष)
प्रीतम बळीराम म्हात्रे (अपक्ष)
बाळकृष्ण धनाजी घरत (अपक्ष)
मनोहर भोईर (अपक्ष)
श्रीकन्या तेजस डाकी (अपक्ष)
एकूण मतदार – 3 लाख 42 हजार 101
पुरुष – 1 लाख 71 हजार 526
महिला – 1 लाख 70 हजार 563
तृतीय पंथी – 12
191 – पेण मतदारसंघ
एकूण मतदार – 7
अनुजा केशव साळवी (बसपा)
प्रसाद भोईर (शिवसेना उबाठा)
रवींद्र पाटील (भाजपा)
अतुल नंदकुमार म्हात्रे (शेकाप)
देवेंद्र मारुती कोळी (वंचित बहुजन आघाडी)
मंगल परशुराम पाटील (अभिनव भारत पार्टी)
विश्वास मधुकर बागुल (अपक्ष)
एकूण मतदार – 3 लाख 7 हजार 979
पुरुष – 1 लाख 54 हजार 661
महिला – 1 लाख 53 हजार 317
तृतीय पंथी – 1
192 – अलिबाग मतदारसंघ
एकूण मतदार – 14
अनिल बबन गायकवाड (बसपा)
महेंद्र हरी दळवी (शिवसेना)
चित्रलेखा नृपाल पाटील (शेकाप)
अजय श्रीधर म्हात्रे (अपक्ष)
अमर रविंद्र फुंडे (अपक्ष)
आनंद रंगनाथ नाईक (अपक्ष)
दिलीप गोविंद भोईर (अपक्ष)
दिलीप विठ्ठल भोईर (अपक्ष)
महेंद्र दळवी (अपक्ष)
महेंद्र दळवी (अपक्ष)
महेंद्र दळवी (अपक्ष)
मंदार एकनाथ गावंड (अपक्ष)
श्रीनिवास सत्यनारायण मटपरती (अपक्ष)
सुभाष ऊर्फ पंडित पाटील (अपक्ष)
एकूण मतदार – 3 लाख 6 हजार 230
पुरुष – 1 लाख 50 हजार 543
महिला – 1 लाख 55 हजार 686
तृतीय पंथी – 1
193 – श्रीवर्धन मतदारसंघ
एकूण उमेदवार – 11
आदिती सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
अनिल नवगणे (राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार)
अश्विनी उत्तम साळवी (बसपा)
फैजल अब्दुल अजीज पोपेरे (मनसे)
अनंत बाळोजी गीते (अपक्ष)
अशरफ खान दादाखान पठाण (अपक्ष)
कोबनाक कृष्णा पांडुरंग (अपक्ष)
मोहम्मद कासीम बुरहानुद्दीन सोलकर (अपक्ष)
युवराज प्रकाश भुजबळ (अपक्ष)
राजाभाऊ ठाकूर (अपक्ष)
संतोष तानाजी पवार (अपक्ष)
एकूण मतदार – 2 लाख 65 हजार 286
पुरुष – 1 लाख 29 हजार 918
महिला – 1 लाख 35 हजार 368
194 – महाड मतदारसंघ
एकूण उमेदवार – 5
अमृता अरुण वाघमारे (बसपा)
भरत मारुती गोगावले (शिवसेना)
स्नेहल माणिक जगताप (शिवसेना उबाठा)
आनंदराज घाडगे (वंचित बहुजन आघाडी)
प्रज्ञा लक्ष्मण खांबे (अपक्ष)
एकूण मतदार – 2 लाख 96 हजार 388
पुरुष – 1 लाख 47 हजार 224
महिला – 1 लाख 49 हजार 164
(Edited by Avinash Chandane)