रायगड
रायगड
फणसाड अभयारण्यात पक्ष्यांचा किलबिलाट वाढला
नैसर्गिक वन संपदेने नटलेल्या कोकण किनारपट्टीवरील मुरुड तालुक्यात असलेल्या फणसाड वन्यजीव अभयारण्यात आता अन्य प्राण्यांप्रमाणेच पक्ष्यांचाही किलबिलाट वाढला असून, पक्षीप्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे....
गृहप्रकल्पासाठी रस्त्याच्या साईडपट्टीचे खोदकाम
नेरळ-कळंब रस्त्यावर सुरू असलेल्या एक्झर्बिया या खासगी गृहसंकुलाच्या बेकायदा भूमिगत विद्युत वाहिनीचे काम पोशीरच्या ग्रामस्थांनी पुन्हा एकदा बंद पाडले आहे. रस्त्याची साईडपट्टी खोदून 22...
पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात ऐन रात्री डॉक्टर गायब !
रायगड जिल्हा परिषदेच्या ऐतिहासिक पाचाड गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ऐन रात्रीच्या सुमारास डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने रुग्णावर उपचार करण्यासाठी ग्रामस्थांना धावाधाव करावी लागत आहे....
रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायतीचे सरपंच विराजमान
रायगड जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच बुधवारी विराजमान झाले असून, गावाचा प्रशासकीय गाडा आता खर्या अर्थाने सुरू होणार आहे. या पदांची निवड होताच पाठीराख्यांनी...
शेळ्या-मेंढ्यांचा अपहार; गोशाळा रडारवर
पोलिसांच्या ताब्यातील बोकड गायब प्रकरणाचा गवगवा झाल्यानंतर वेगळेच सत्य बाहेर येत असून, सुरक्षिततेसह संगोपनाची जबाबदारी दिलेल्या गोशाळेतून शेळ्या-मेंढ्यांचा अपहार झाल्याचे येथील पोलिसांनी स्पष्ट केल्यामुळे...
उल्हास नदीला प्रदुषणाचा विळखा
मावळच्या डोंगर रांगांत उगम पावलेली उल्हास नदी शहरातून मार्गक्रमण करीत नेरळ, वांगणी, बदलापूर आणि त्यानंतर पुढे कल्याणच्या खाडीला जाऊन मिळते. ही नदी मार्गातील अनेक...
उरणमधील जेएनपीटी मार्गाचे काम रामभरोसे
येथील जेएनपीटीच्या ३ हजार कोटींच्या विस्तारित महामार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून, मार्गाच्या निर्मितीवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एका वरिष्ठ अधिकार्याच्या नेतृत्त्वाखाली अधिकार्यांची...
कर्जतमध्ये बहरतंय कृषी पर्यटन!
आठवड्यात सलग पाच दिवस काम करायचे आणि वीकेंडला निसर्गरम्य वातावरणात निवांत क्षण घालवायचे हा फंडा अलीकडे मोठ्या प्रमाणात रूढ होत चालला आहे. नेमके हेच...
रायगड जिल्ह्याच्या काँग्रेस अध्यक्षपदी कोण?
रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माणिक जगताप यांची पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागताच जिल्हा काँग्रेसचा नवीन अध्यक्ष कोण, याची चर्चा सुरू झाली असून, कामगार नेते...
घोडवली-केळवली रस्त्याचा प्रस्ताव रखडला
घोडवली ते केळवली या ४ किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली असून, दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव मार्गी लागत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. मुंबई-पुणे महामार्गापासून कर्जत-पळसदरी मार्गाकडे जाणारा...
बंद मोबाईल टॉवर शेतकर्यांसाठी डोकेदुखी
तालुक्यात अनेक गावात गेले काही वर्षे बंद असलेल्या मोबाईल टॉवरची विनाशेती दंडात्मक वसुली झालेली ननसल्यामुळे महसूल विभागाने आर्थिक वर्ष समाप्ती आधी दंड वसुली मोहीम...
मोगल पराभवाच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या
मोगलांना पळता भुई थोडी करून बलाढ्य मोगल फौजेचा मूठभर मावळ्यांनी केलेल्या दारूण पराभवाच्या आठवणी मंगळवारी समरभूमी उंबर खिंडीत पुन्हा एकदा जाग्या झाल्या. छत्रपती शिवाजी...
पोलादपुरात घाट रस्ते झाले असुरक्षित
येथून महाबळेश्वरकडे जाताना लागणारा अंबे नळी घाट आणि तालुक्यातील अतिदुर्गम पर्यटनस्थळ कुडपण गावचा घाट वाहतुकीसाठी असुरक्षित आणि धोकादायक ठरत असल्याने चिंता व्यक्त केली जात...
शेतकऱ्याने फुलवले बहु पीक शेत
कोरोनामुळे मंडप डेकोरेशन व्यवसाय ठप्प झाल्यानंतर ‘गरज ही शोधाची जननी’ या उक्तीप्रमाणे कल्पकता दाखवून येथील दीपक शिंदे यांनी शेतीत बहुपीक पद्धतीचा अवलंब केला असून,...
उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची हेळसांड
दक्षिण रायगड जिल्ह्यातील तालुक्यांना सोयीचे ठरणार्या येथील शासकीय उप जिल्हा रुग्णालयात पुरेशा सोयी ’सुविधांअभावी रुग्णांची हेळसांड होत असून, याबाबत वारंवार तक्रारी होऊनही दुर्लक्ष केले...
- Advertisement -
Advertisement
Advertisement
