रायगड

रायगड

महाडमधील पूरग्रस्तांचा पंचनामा अद्याप कोराच

महाड तालुक्यात आलेल्या महापूराने हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. शासनाकडून केवळ ७.५ कोटींची मदत आली असुन या मध्ये दुकानदार आणि व्यवसायीकांना त्यांच्या दुकान नोंदणीचे...

सुरळीचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी शेतात प्रात्यक्षिक

म्हसळे तालुक्यातील २९०० हेक्टर शेती लागवड क्षेत्रापैकी २४०० हेक्टर क्षेत्रात बहुतांश शेतकर्‍यांनी मोठया प्रमाणावर भातशेतीचे उत्पादन घेतले असून, ४०० हेक्टरवर नागली, तर १०० हेक्टरवर...

कोरोनात रुग्णसेवेचा वसा घेतलेला रायगडचा देवदूत

कोरोना महामारीने मागील वर्षीपासून संपूर्ण जगात थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णाकडे सगळे पाठ फिरवत असतानाच या रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा देण्यासाठी कल्पेश पुढे आला...

माणगावात जनावरांच्या मांसाची वाहतूक करणाऱ्या ४ आरोपींना रंगेहाथ पकडले

महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असताना रायगड जिलह्यामध्ये मागील काही महिने व काही आठवड्यापासून गोवंश कत्तल व गोमांस वाहतूक या प्रकारचे गुन्हे वारंवार...
- Advertisement -

माथेरानमधील पॉईंट्स आता नव्या लूकमध्ये दिसणार

मुंबई आणि पुणे येथून सर्वात जवळचे आणि भारतातील सर्वात लहान गिरीस्थान अशी माथेरानची ओळख आहे. अद्भुत निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची वाटचाल माथेरानकडे वळते. माथेरानचा...

कर्जतमधील १४ पायविहिरींचे होणार संवर्धन

सध्या संपूर्ण महाराष्ट्राभर ‘महाराष्ट्र बारव मोहीम’ ची जोरदार चर्चा सुरू असून, रोहन काळे आणि मनोज सिंकर या दोन ध्येयवेड्या तरुणांनी स्वयंम प्रेरणेने लोकसहभागातून ऑक्टोबर...

महाड आगाराच्या मनमानीचा पोलादपूरला त्रास!

पोलादपूर  येथील एसटी बस स्थानकाचे व्यवस्थापन महाड आगाराकडे असून, सर्वत्र गाड्या सुरू करण्यात आल्या असताना आगार व्यवस्थापनाने या तालुक्यात केवळ तीन वस्तीच्या गाड्या सुरू...

पुनर्विकासानंतर तळीये गाव बनणार आदर्श गाव, म्हाडा ३० एकरवर बांधणार २६१ घरं

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सूचनेनुसार काल मंगळवारी मंत्रालयात गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या अध्यक्षतेखाली...
- Advertisement -

आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांच्या नावासाठी हट्ट धरणार – केंद्रिय मंत्री कपील पाटलांची ग्वाही

भूमीपुत्रांचे श्रध्दास्थान असलेल्या दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. केंद्र सरकारही यासाठी सकारात्मक आहे. मीही यासाठी हट्ट धरणार...

कर्जत रेल्वे स्थानकातील कार्ड स्वॅप मशिन बंद

कर्जत येथील रेल्वे स्थानकातील मुख्य तिकीट बुकिंग काऊंटरवरील कार्ड स्वॅप मशिन कित्येक दिवसांपासून बंद असल्यामुळे प्रवाशांना नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सध्या...

Karnala Bank scam case: माजी आमदार विवेक पाटील यांची २३४ कोटींची प्रॉपर्टी ईडीकडून जप्त

सुमारे ५२९ कोटी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणात पनवेल चे माजी आमदार आणि बँकेचे चेअरमन विवेक पाटील यांची सुमारे २३४ केटी रुपयांची मालमत्ता सक्त वसुली...

यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे माथेरानमधील घोड्याचा मृत्यू

माथेरानच्या आतल्या भागात वाहनांना प्रवेश नाही. त्यामुळे येथील लाल रस्त्यावर घोड्यांच्या टापांंच्या आवाजासह घोडेस्वार होऊन वेगळी गंमत अनुभवून पर्यटक निसर्गाचा आनंद लुटत असतो. याच...
- Advertisement -

पेणमधील गणपती बाप्पाच्या मूर्तींवर अखेरचा हात

गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काहीच दिवस उरले आहेत. पेण तालुक्यातील गणेश मूर्तीच्या कारखान्यात गणेश मुर्तिवर शेवटचा हात फिरवला जात आहे. शाडूची माती, रंग प्लाॅस्टर...

मोहोपाडा तलावाजवळील परिसर हायमॅक्स दिव्यांनी प्रकाशमय

मोहापाडा तलावाजवळील परिसरात अनेक महिने अंधाराचे साम्राज्य होते. हेच अंधाराचे साम्राज्य दूर करण्यासाठी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडून हायमॅक्स दिवे लावून परिसर प्रकाशमय केला आहे. या...

कर्नाळा बँक खातेदारांनो संघटीत व्हावे – बँक विषयक तज्ज्ञ विश्वास उटगी यांचे आवाहन 

कर्नाळा बँकेचा परवाना रद्द झाल्याने खातेदारांची चिंता वाढली आहे. नुकताच केंद्र सरकारने पारीत केलेल्या कायद्यामुळे ५लाख पेक्षा कमी रक्कम गुंतवणूक केलेल्या खातेदारांना फक्त दिलासा...
- Advertisement -