रायगड

रायगड

भूमिगत केबल प्रकल्प रेंगाळला; अलिबागकरांना नाहक त्रास

शहरातील भूमीगत केबलचा प्रकल्प रेंगाळल्याने अलिबागकरांना विविध त्रासांना सामोरे जावे लागत आहे. कामाचा निकृष्ट दर्जा, महावितरणच्या अधिकार्‍यांचे देखरेख करण्याच्या कामाकडे दुर्लक्ष, अनेकांच्या घराजवळ खणून...

आदिवासी भागातील रस्ते दुर्लक्षित

कर्जत तालुक्यातील दुर्गम आदिवासी बहुल भागातील अंतर्गत रस्त्यांची अनेक वर्षांपासून दयनीय अवस्था झाली असून, वाड्यापाड्यांना जोडणार्‍या या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत...

कर्जत नगर परिषदेत नगराध्यक्ष विरुद्ध मुख्याधिकारी शीतयुद्ध?

गेल्या काही महिन्यांपासून नगर परिषदेत नगराध्यक्ष विरुद्ध मुख्याधिकारी शीतयुद्ध सुरू असल्याची जोरदार खमंग चर्चा नागरिकांसह, सोशल मीडियावर सुरू झाली आहे. नगराध्यक्षा स्वतःचे म्हणणे खरे...

सहा महिन्यात १८३ बालके कुपोषणमुक्त

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी, तसेच अनेक निर्बंध असतानाही कुपोषित बालकांच्या आरोग्याची, आहाराची काळजी रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने लिलया पेलली असून,...
- Advertisement -

एसटी स्थानकाला बागकामाच्या जाळीचा आधार

एसटीच्या येथील बस स्थानकाची सध्या कमालीची दुरवस्था झाली असून, स्लॅबचे तुकडे पडू लागल्याने तेथे सुरक्षिततेचा उपाय म्हणून चक्क बागकामासाठी वापरली जाणारी जाळी लावून एक...

पावसाळ्यापूर्वी खोपोली-पाली मार्ग होणार सुसाट

चार वर्षांपासून प्रवाशांची डोकेदुखी ठरलेल्या खोपोली-पाली राज्य मार्गाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणार असल्याचा निर्धार नवीन ठेकेदार कंपनी विनफिटने व्यक्त केला आहे. काम वेळेत झाले...

जिल्ह्यातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा

रायगड जिल्ह्यातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येत असून, दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे होणार्‍या साथ रोगाच्या प्रादुर्भावास आळा घालण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेमार्फत पाण्याच्या नमुन्यांची जैविक...

दाणा-पाण्यासाठी पक्ष्यांची वणवण

उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने मानव, पशू यांच्यासह पक्षीही अस्वस्थ होऊ लागले असून, दाणा आणि पाणी मिळविण्यासाठी पक्ष्यांची केविलवाणी वणवण सुरू आहे. नेहमीपेक्षा यावर्षी उन्हाचे...
- Advertisement -

अलिबाग नगर परिषदेचा करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर

नगर परिषदेच्या सन 2020-21 चा सुधारित आणि सन 2021-22 चा कोणताही करवाढ नसलेला 44 कोटी 76 लाखांचा अर्थसंकल्प नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या...

कृषीपंप वीज जोडणी धोरण प्रसारासाठी पेण येथे कृषी ऊर्जा पर्व

राज्यातील कृषी ग्राहकांना नवीन वीज जोडणी, दिवसा आठ तास सौरकृषी वाहिनीद्वारे वीजपुरवठा, कृषी ग्राहकांना थकबाकीत सूट,कृषी वीजपुरवठा क्षेत्रात ग्रामपंचायती आणि सहकारी साखर कारखान्याच्या सहभाग...

रिलायन्स आंदोलकांत फूट

तब्बल 53 दिवस झालेल्या अभूतपूर्व आंदोलनानंतर रिलायन्स विरोधात लढणार्‍या आंदोलकांत उभी फूट पडली असून, या अगोदर घेण्यात आलेले निर्णय मान्य नसल्याची भूमिका नव्याने स्थापन...

माथेरानकरांना दूषित पाणी पुरवठा

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभारामुळे शहराला गढूळ आणि अनियमित पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. या पाण्यामुळे एकूण शहराचेच आरोग्य धोक्यात आले...
- Advertisement -

बांधकाम विभागाच्या कार्यालयात अघोषित टाळेबंदी!

रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या येथील उप कार्यालयात गेल्या ३ वर्षांपासून अघोषित टाळेबंदी सुरू असल्याने दुर्गम भागातील रस्त्याबाबत तक्रारी घेऊन येणार्‍यांची त्यामुळे गैरसोय होत...

भर समुद्रात जेएनपीटीची जहाजे रोखली

तब्बल 32 वर्षापासून पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या तालुक्यातील वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाड्याचे नव्याने पुनर्वसन न केल्याने शुक्रवारी भर समुद्रामध्ये जेएनपीटीला येणारी जहाजे रोखण्यासाठी धाडसी आंदोलनाचा प्रयत्न...

देवपाडा- वंजारपाडा प्रवासाने हाडे खिळखिळी!

कर्जत तालुक्यातील नेरळ देवपाडा, वंजारपाडा ते चिंचवाडी हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित झाल्याने त्याची भयावह दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास...
- Advertisement -