हिंदुत्वाची बुलंद तोफ, महाराष्ट्राची आन-बान-शान , तरुणांचे प्रेरणास्थान.. महाराष्ट्राचे भाग्यविधाते... मराठी ह्दय सम्राट.. प्रख्यात व्यंगचित्रकार.. मराठी मनाचा मानबिंदू...
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली बस स्थानकातील स्लॅब नसलेला नाला घाण, दुर्गंधी आणि दुर्घटनेमुळे धोकादायक ठरत आहे. तब्बल दीड वर्षांपासून उघडा व धोकादायक स्थितीत असलेल्या...
उरण, पनवेल भागात बेकायदा कंटेनर यार्ड उभे करण्यात आले आहे. हे कंटेनर यार्ड बंद करण्याची मागणी पत्रकार संघटनांनी लावून धरली आहे. मात्र, प्रशासन याकडे...
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाकडून ड्रोनद्वारे केली जाणारी जमीन मोजणी महाड तालुक्यात अंतिम टप्प्यात आहे. या मोजणीमुळे ग्रामस्थांना त्यांच्या मिळकतीवर मिळकत प्रमाणपत्र मिळणार आहे.
महाराष्ट्रात...
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त देशभरात केंद्र शासनाच्या वतीने अंत्योदय मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत केंद्र शासनाकडून रायगड जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार...
मुंबई - गोवा महामार्गावर महाडजवळ सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला सावित्री नदीवरील जुना पूल तोडण्याचे काम बुधवारपासून सुरू झाले. पूर परिस्थितीमध्ये सावित्री नदीवरील हा...
गेल्या काही दिवसांपासून वातवरणात कमालीचे बदल होत असून बुधवारी महाडमध्ये तापमानाचा पारा तब्बल ४३ अंश सेल्सिअस पर्यंत गेला. त्यामुळे माणसांसह जनावरांना देखील उष्म्याचा फटका...
महापालिका हद्दीत प्रभाग क्रमांक १९ मध्ये हळदीपूरकर हॉस्पिटलजवळ डेंस ग्रीन मियावकी फॉरेस्ट म्हणजेच अधिकाधिक हिरवाई निर्माण करण्यासाठी कमीत कमी जागेत अधिकाधिक झाडे असणारी जपानी...
उन्हाचा तडाखा सर्वत्रच वाढला आहे. अशातच जनावरांसाठी हिरव्या व सुक्या चार्याचा अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मोकाट जनावरांना खाण्यासाठी अन्न,पाण्याची कमतरता भासू लागली आहे....
जेएनपीए बंदरावर कंटेनरची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. पूर्वाश्रमीचे जेएनपीटी हे देशाचे सर्वात मोठे कंटेनर बंदर मानले जाते. येथील तब्बल सात आझाद मैदानांच्या आकारमानाएवढे...
जिल्ह्यात वाढते वसाहतीकरण आणि औद्योगिकरण , यासाठी होत असलेली जंगलतोड आणि मानवनिर्मित वणव्यांमुळे वनांचा र्हास होत असल्याने पक्षांचा अधिवास नष्ट होत आहे. त्यामुळे पक्षांचे...
महावितरण वीज मंडळाने वीज ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बील पाठवून भर उन्हाळ्यात सामान्य ग्राहकांना शॉक दिला आहे. अतिरिक्त सुरक्षा ठेवींच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये...