रायगड

रायगड

उमेदवार चिंतेत! रायगड जिल्हयातील मतदार यादीत घोळ?

अलिबाग-: रायगड जिल्ह्यातील (Raigad dist.grampanchyat elction) २१० ग्रामपंचायतींसाठी उद्या रविवार ५ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असतानाच अनेक गावातील मतदार याद्यांमधील सावळा गोंधळ समोर...

महाडच्या कंपनीतील आगीमध्ये 9 कामगारांचा होरपळून मृत्यू, अद्याप दोन बेपत्ता; मृतांच्या कुटुंबीयांना 35 ते 45 लाखांची मदत

रायगड: रायगड जिल्ह्यातील महाड MIDC तील केमिकल कंपनीत लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत 9 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तर उर्वरित दोन कामगार...

ब्लू- जेट कंपनीतील दुर्घटनाग्रस्त व्यक्तींच्या नातेवाईकांना जास्त मदत मिळवून देणार- उदय सामंत

अलिबाग: रासायनिक कंपनीतील स्फोटाने दुर्घटनाग्रस्त झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त मदत देण्यात येईल, असे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तसेच...

रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुक; प्रचाराच्या तोफा थंडावल्या

सार्वत्रिक निवडणुकीत (elction in raigad district) जिल्ह्यातील २१० ग्रामपंचायतींतील १८५४ सदस्यांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. १८५४ जागांपैकी माणगाव, तळा, मुरुड, पनवेल, महाड, पोलादपूर श्रीवर्धन,...
- Advertisement -

BREAKING : महाडच्या जेट इन्सुलेशन हेल्थकेअर कंपनीत स्फोट; पाच कामगार गंभीर जखमी

महाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात असलेल्या जेट इन्सूलेशन या कंपनीत  शुक्रवारी (3 नोव्हेंबर) सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये कंपनीचे अतोनात...

उद्योजक किसन भोसले यांचा महात्मा गांधी पुरस्कार-२०२३ ने सन्मान

पोलादपूर-: हजारों शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत, असाध्य आजाराने पिडीतांना वैद्यकिय मदत करुन आपल्या समाजबांधवांच्या पाठीशी पहाडा सारखे उभे राहणारे उद्योजक किसन भोसले (udyojak kisan...

मराठा समाज आरक्षणासाठी कर्जत बंदची हाक

कर्जत-: राज्य मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु आहे. तर आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आठ दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे. जरांगे पाटील...

मुरुड नगर परिषद कर्मचार्‍यांचे आंदोलन

मुरुड-:महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी आणि संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्या राज्य सरकारने मान्य न केल्याने दोन दिवसांपासून...
- Advertisement -

अखेर पाली ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला मुहूर्त

पाली-: गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या येथील ग्रामीण (Pali Rural hospital)  रुग्णालयाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शशिकांत मढवी...

जेलिफिशच्या भितीने शेकडो नौका किनार्‍यावर नांगरल्या

नांदगाव/उदय खोत मुरुड, राजपुरी, एकदरा समुद्र खाडीत ऐन मासेमारी हंगामात जेलिफिशने (jellyfish) पुन्हा एकदा उच्छाद मांडला असून, जाळ्यात शेकडोंच्या संख्येने मिळत असलेली जेलिफिश समुद्रातच पुन्हा...

अलिबागला सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे सुरक्षा कवच

अलिबाग-: अलिबागला लाभलेली निसर्ग संपदा पाहण्यासाठी लाखों पर्यटक या ठिकाणी बारामाही येतात. पर्यटकांबरोबरच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी आता सीसीटीव्हीचे (Cctv in Alibag city) जाळे बसविण्यात...

रायगडकरांच्या दारी पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना

रायगड-: केंद्र शासनाची पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना (पीव्हीकेएसयो) गावस्तरावरील जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. जिल्हाधिकारी...
- Advertisement -

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर रुग्णवाहिकेच्या सिलेंडरचा स्फोट;महिलेचा मृत्यू

खोपोली-: मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर (Mumbai-pune express)अपघाताच्या घटना नेहमीच घडत असतात. अपघात समयी रुग्णवाहिका धावून येते. आरोग्य सेवेची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणार्‍या रुग्णवाहिकेमधील सिलेंडरचा स्फोट होऊन एका...

कोंझर गावातील जिजामाता माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी उजळवली शाळा

महाड-;  तालुक्यातील कोंझर गावात असलेल्या जिजामाता माध्यमिक विद्यालयाच्या सन १९९५ च्या एस.एस.सी बॅचमधील विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेह मेळावा अनोख्या पध्दतीने साजरा केला.ज्या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवले...

रोहा येथे मराठा समाजाचे तीन दिवसीय साखळी उपोषण

रोहा-: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ संपुर्ण रोहा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने आज मंगळवारपासून...
- Advertisement -