Wednesday, June 29, 2022
27 C
Mumbai
रायगड

रायगड

‘मी सरकार बरखास्त म्हटल….’ सरकार बरखास्तीवरील ट्विटवर संजय राऊतांच मोठं विधान

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडखोरीमुळे महाराष्ट्र सरकार धोक्यात आले आहे. दरम्यान सरकार अस्थिर...

अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहाला लागली भीषण आग

अलिबागमधील (Alibaug) स्थानिक कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ असणारे, रसिकांना कायमच अनोख्या कार्यक्रमाची पर्वणी देणार्‍या पीएनपी नाट्यगृहाला (PNP theater) बुधवारी...

हिंदू मनाचा राजा……

हिंदुत्वाची बुलंद तोफ, महाराष्ट्राची आन-बान-शान , तरुणांचे प्रेरणास्थान.. महाराष्ट्राचे भाग्यविधाते... मराठी ह्दय सम्राट.. प्रख्यात व्यंगचित्रकार.. मराठी मनाचा मानबिंदू...

रायगड जिल्ह्यातील निसर्ग, वन पर्यटनाची कामे सुरु करणार; वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही

रायगड जिल्ह्यातील (Raigad district) निसर्ग आणि वन पर्यटनाची (nature and forest tourism) प्रलंबित कामे तत्काळ सुरू करण्याची ग्वाही...

जिथे आपल्यावर बंधने घातली जातात, तिथे थांबायचे नसते – संभाजीराजे छत्रपती

आज रायगडवर शिवराज्याभिषेक सोहळा साजर झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला राजसदर येथे दुग्धाभिषेक करण्यात आला. या...

मियावाकी वनांचा राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प पनवेलमध्ये

महापालिका हद्दीत प्रभाग क्रमांक १९ मध्ये हळदीपूरकर हॉस्पिटलजवळ डेंस ग्रीन मियावकी फॉरेस्ट म्हणजेच अधिकाधिक हिरवाई निर्माण करण्यासाठी कमीत कमी जागेत अधिकाधिक झाडे असणारी जपानी...

पालीत मोकाट गुरे, भटक्या कुत्र्यांना उकिरड्याचा आधार

उन्हाचा तडाखा सर्वत्रच वाढला आहे. अशातच जनावरांसाठी हिरव्या व सुक्या चार्‍याचा अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मोकाट जनावरांना खाण्यासाठी अन्न,पाण्याची कमतरता भासू लागली आहे....

जेएनपीएकडून ७० हजार कांदळवन कत्तलीची योजना, पर्यावरण प्रेमींचा तीव्र विरोध

जेएनपीए बंदरावर कंटेनरची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. पूर्वाश्रमीचे जेएनपीटी हे देशाचे सर्वात मोठे कंटेनर बंदर मानले जाते. येथील तब्बल सात आझाद मैदानांच्या आकारमानाएवढे...

भूतदया दाखवत पक्षांसाठी बांधली अनोखी घरटी; कडक उन्हात पक्षांना अन्नपाणी, निवार्‍याची व्यवस्था

जिल्ह्यात वाढते वसाहतीकरण आणि औद्योगिकरण , यासाठी होत असलेली जंगलतोड आणि मानवनिर्मित वणव्यांमुळे वनांचा र्‍हास होत असल्याने पक्षांचा अधिवास नष्ट होत आहे. त्यामुळे पक्षांचे...

महावितरणचा वीज ग्राहकांना सुरक्षा ठेवीचा शॉक, मासिक बिलासोबत स्वतंत्र सुरक्षा ठेवीचे बिल

महावितरण वीज मंडळाने वीज ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बील पाठवून भर उन्हाळ्यात सामान्य ग्राहकांना शॉक दिला आहे. अतिरिक्त सुरक्षा ठेवींच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये...

महाडमधील अतिवृष्टीतील बाधित पाणी पुरवठा योजना कोलमडलेल्याच

महाडमध्ये २२ जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापुरात तालुक्यातील शासकीय मालमत्तेबरोबर गावागावातील नळपाणी पुरवठा पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. तर विहिरी कोसळण्याच्या घटना देखील घडल्या. या...

पावसाळापूर्व दुरुस्तीच्या नावाखाली भारनियमन, वारंवार वीज पुरवठा खंडित

रायगड जिल्ह्यात एकाही तालुक्यात अधिकृत वीज भारनियमन नाही. परंतु पावसाळ्यापुर्वीच्या दुरुस्तीसाठी केव्हाही वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. त्याचबरोबर उन्हाळ्यातील वाढत्या वीज वापरामुळे इमर्जन्सी भारनियमन...

अलिबाग, पेणमध्ये पाणी टंचाईच्या झळा अधिक तीव्र, प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा

रायगड जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा अधिक तीव्र होऊ लागल्या आहेत. दरवर्षी मे मध्ये सुरु होणारी पाणीटंचाई यंदा एप्रिलमध्येच सुरु झाली असून पेण, अलिबाग तालुक्यात...

द्रोणगिरीत सीआरझेड नियमांमुळे ९४ इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र नाही

सागरी नियमन क्षेत्र (सीआरझेड) नियमांमुळे शहरातील द्रोणगिरी पट्ट्यातील ९४ इमारतींचे रिअल इस्टेट प्रकल्प भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) अभावी रखडले आहेत. याचा अर्थ सुमारे २ हजार...

उरणचे रस्ते अवाढव्य, पण वाहन पार्कींगमुळे अपघाताचा धोका

जेएनपीटीने जवळ जवळ ३ हजार कोटी रूपये खर्च करून जेएनपीटीशी संलग्न असणारे रस्ते सुसज्ज आणि रूंद बनविले आहेत. मात्र बेशिस्त वाहनांच्या पार्कींगमुळे अपघाताचा धोका...

रायगड जिल्ह्यात १९२ अवैध उत्खननावर कारवाई, मार्च अखेरपर्यंत १ कोटी ५३ लाखांचा दंड वसूल

रायगड जिल्ह्यात आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये १९२ अवैध उत्खननावर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय धाड पथकाने केलेल्या या कारवाईतून १ कोटी ५३ लाख ९...

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवा मगच धरणाचे काम सुरु करा, काळ जलविद्युत प्रकल्पातील शेतकर्‍यांचा बैठकीत इशारा

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील छत्री निजामपूर गावाजवळ काळ नदीवर ७४० मीटर लांब व ५३ मीटर उंचीच्या मातीच्या काळ धरणाचे काम मागील २४ वर्षापासून ठप्प...