रायगड

रायगड

Raigad Teachers News : देशाचं भविष्य घडवणाऱ्या गुरुजींची अल्प वेतनावर गुजराण

महाड : डी. एड्. किंवा बी. एड्. झाल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी मिळेल अशी अपेक्षा असते. पण या अपेक्षेवर कायम विनाअनुदानित अनेक खासगी शाळांतून पाणी...

Poladpur Heat News : उन्हामुळे पोलादपूरकरांच्या अंगाची काहिली

पोलादपूर : वाढत्या उन्हामुळे शहरासह तालुक्यातील जनतेची अक्षरशः होरपळ सुरू होत आहे. या उन्हाळारूपी आगीत चोहोबाजूला लागणारे वणवे आणि त्यामुळे तयार होणारा राखाडीमिश्रित धूर,...

Accident mangaon : माणगावात अपघाताच्या घटनेची पुनरावृत्ती!

महाड : मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. वर्षभरापूर्वी (७ एप्रिल २०२३ रोजी) माणगाव येथे ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघातात झाला होता. या अपघातात...

Raigad Bus Accident : रायगडमध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

रायगड : रिक्षा आणि शिवशाही बसचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना रायगडमध्ये घडली आहे. या रिक्षा आणि शिवशाही बसच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला...
- Advertisement -

Lok Sabha Election 2024 : बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचे मतदानावर ‘बहिष्कार’ अस्त्र

पेण : राज्यासह देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. १०० टक्के मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून मतदार जनजागृतीचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच पेण तालुक्यातील बाळगंगा धरण...

Mahad News : भूमिपूजनाचा गाजावाजा तरीही रस्त्यांसह अनेक प्रकल्प अर्धवटच

महाड : राज्य सरकारने भूमिपूजनाचा मोठा गाजावाजा करून रस्त्यांच्या कामांना सुरवात केली खरी पण नियोजनाचा अभाव आणि भूसंपादन प्रक्रिया खोळंबल्याने रस्त्यांची कामे आजही अर्धवट...

Raigad Crime News : हातभट्ट्यांवर रायगड पोलिसांची वक्रदृष्टी

रोहे / रसायनी : निवडणुकीमुळे पोलिसांचे काम वाढले असले तरी त्यांचे कर्तव्य ते पार पाडत आहेत. रायगड पोलिसांच्या रोहे आणि रसायनी पोलिसांनी हातभट्टी दारूविरोधात...

Raigad ZP News : बिले मंजुरीसाठी 12 एप्रिलपर्यंत मुदत

अलिबाग : आर्थिक वर्ष 31 मार्च 2024 रोजी संपले. मात्र, ऑनलाइन पद्धतीमुळे 31 मार्चच्या मध्यरात्रीनंतर देयके रखडली होती. त्यावर दिलासा देणारा निर्णय ग्रामविकास विभागाने...
- Advertisement -

Mahad Road News : महाडकरांचा प्रवास खड्ड्यांतूनच…

महाड : शहरातील रस्त्यांच्या खड्डे बुजवण्याचा कामाचा वेग मंदावल्याने महाडकरांना खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागत आहे. महाडमधील अनेक रस्त्यांवर पडलेले खड्डे, रस्त्यांचे जोड आणि विविध...

Loksabha Election 2024 : वाढत्या उन्हासोबत रायगडमधील राजकारणही तापलं

महाड : लोकसभा निवडणुकीत दिवसेंदिवस रंग भरू लागले आहेत. पाऱ्याने चाळीसी पार केली आहे तर इकडे प्रचारातील आरोप-प्रत्यारोपांमुळे रायगड जिल्ह्यातील रायकीय वातावरणही तापू लागले...

Pen News : दीड फुटाची संरक्षक भिंत कसा जीव वाचवणार?

पेण : मुंबई-गोवा महामार्गावर पेणजवळ बांधलेला ओव्हरब्रिज चालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. विशेषता रात्रीच्या वेळी वाहनचालकांना या पुलाची प्रचंड भीती वाटते. याचे मुख्य कारण आहे...

Raigad District News : रायगड जिल्हात ‘जलजीवन’च्या ‘गारंटी’चे तीन तेरा

अलिबाग : लोकसभा निवडणुकीचे घमासान सुरू आहे. त्यातच वाढता उन्हाळा, आग ओकणारा सूर्य आणि वाढत्या पाणीटंचाईमुळे रायगडवासीयांचा घसा कोरडा पडत आहे. अशातच तब्बल एक...
- Advertisement -

Alibag : अलिबागचे नाव बदलणार? विधानसभा अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; वाचा नेमका प्रस्ताव काय?

अलिबाग : अलिबाग म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे प्रतीगोवा. गोव्यातील समुद्र किनाऱ्यांप्रमाणेचे अलिबागच्याही समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी असतो. त्यामुळे अलिबागला मिनीगोवा...

Raigad News : महाडमधील प्रशासकीय इमारतीची नुसतीच चर्चा! सरकारला कधी जाग येणार?

महाड : शहरातील अनेक शासकीय कार्यालये आजही भाड्याच्या इमारतींमध्ये आहेत. या कार्यालयांच्या भाड्यापोटी सरकार लाखो रुपये अनेक वर्षांपासून खर्च करत आहे. शहराच्या विविध भागात...

Pen News : पेणमधील हेटवणे धरण्याच्या पाण्यामुळे बहरली उन्हाळी भातशेती

पेण : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय आतबट्ट्याचा झालेला असताना शेतकर्‍यांचा आता उन्हाळी शेती करण्याकडे कल वाढला आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना यातून चांगल्यापैकी लाभही...
- Advertisement -