रायगड
रायगड
ई स्कूटरस्वाराची माथेरानमध्ये घुसखोरी!; अश्वपालकांची तीव्र नाराजी
माथेरान: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार येथे गेल्या महिन्यापासून ई-रिक्षाचा पायलट प्रोजेक्ट तीन महिन्यांसाठी सुरू असताना एका पर्यटकाने ई-स्कूटर फिरवल्याने सर्वांच्याच भुवय्या उंचवल्या असून, अश्वपालकांनी यावर...
मुरुड वीज अधिकार्यासह कर्मचारी संपावर; वीज पुरवठा विस्कळीत होण्याची भीती
मुरुड: वीज वितरणाच्या खासगीकरणाला विरोध यांसह अदानी वीज कंपनीला वितरणाचा परवाना देऊ नये आदी मागण्यांसाठी मुरुड शहरातील महावितरण कार्यालया समोर अदानी हटाव देश बचाव,अदानी...
तळोजे औद्योगिक वसाहतीमधील बत्ती गुल;वीजकर्मचारी संपाचा फटका कारखानदारांना
पनवेल: महावितरणच्या विविध कर्मचारी संघटनांच्यावतीने ७२ तास संपाची हाक देण्यात आली आहे.कर्मचार्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार बुधवारी सकाळपासूनच संपाला सुरुवात झाली आहे. ७२ तासांच्या या संपाला...
अष्टपैलू प्रशासकीय अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर विभागीय आयुक्त पदी रुजू
नवी मुंबई: अष्टपैलू प्रशासकीय अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आज कोकण विभाग महसूल आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. रायगड जिल्हाधिकारी पदावरुन ते पदान्नतीने कोकण आयुक्त या पदावर...
- Advertisement -
जिल्ह्यात नव वर्ष सेलिब्रेशनचा जोष;सलग सुट्ट्यांमुळे पर्यटन स्थळे, हॉटेल, लॉजिंग, रिसॉर्टस् हाऊसफुल्ल
रत्नाकर पाटील: अलिबाग
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी चांगलीच गर्दी केल्याचे आणि थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन आणि माथेरान सह अन्य...
मेट्रोची सेंट्रल पार्क ते बेलापूर चाचपणी यशस्वी; सेवेसाठी सहा महिन्यांची प्रतिक्षा
नवी मुंबई: मागील अनेक वर्षापासून सर्व सामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिलेल्या मेट्रोची प्रतिक्षा नवी वर्षात संपणार आहे. नवी मुंबईला गतीमान करणार्या मेट्रो रेल्वे स्थानकांचे...
पेणमधील पाच आदिवासी वाड्यांमध्ये वीज, रस्ता नाही; पाण्यासाठीही करावी लागते पायपीट
मितेश जाधव: पेण
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा होत असताना अजूनही काही भाग वीज, पाणी, रस्ते यासह अन्य मूलभूत गरजांपासून वंचित असल्याच्या बातम्या वाचनात येत असतात....
पनवेलमध्ये होणार चार वाहन चार्जिंग स्टेशन; प्रशासनाकडून जागा निश्चित
पनवेल: पालिका प्रशासनाकडून इलेक्ट्रिक वाहना करिता चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या स्टेशन उभारणी करता पालिकेकडून जागा निश्चित करण्यात आल्या असून, पालिकेच्या...
- Advertisement -
पनवेलच्या ग्रामीण भागात गोवरचे चार रुग्ण तर ३२ संशयित; लसीकरण पथके कार्यरत
पनवेल: तालुक्यातील ग्रामीण भागात गोवरचे चार रुग्ण सापडून आले आहेत. तर संशयित ३२ रुग्ण सापडून आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.गोवरची संख्या दिवसेंदिवस परिसरात वाढू...
‘थर्टी फर्स्ट’च्या पाश्वर्र्भूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज; अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांची माहिती
कर्जत: उद्याच्या ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज असून नियमांचे पालन करून नवीन वर्षाचे स्वागत करा, असे आवाहन जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे...
नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी फार्महाऊसला पसंती; सुधागडसह विविध तालुक्यांत पर्यटकांचा ओघ
पाली: सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र कमालिचा उत्साह असतानाच ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशनसाठी अनेकांनी ग्रामीण भागातील निसर्गरम्य फार्म हाऊसला पसंती दिल्याचे दिसून...
प्रभाविष्कारमध्ये कलांचा छान अविष्कार; ‘जिवाची होतीया काहिली’मधील कलाकारांची उपस्थिती
अलिबाग: गणेश वंदना, लग्नगीत, आई एकविरेची महती सांगणारे गाणे अशा लोकनृत्याच्या आविष्कारातून करण्यात आलेला संस्कृतीचा जागर आणि महागरब्याने प्रभाविष्कार कार्यक्रमाला खर्या अर्थाने रंगत आली....
- Advertisement -
सुधागडात भाजपामध्ये ‘इन्कमिंग’; रायगडमध्ये शेकापला धक्का
पाली: सुधागड तालुक्यातील राजकीयदृष्ठ्या अत्यंत महत्त्वाचे समजल्या जाणार्या अढूळसा ग्रामपंचायत हद्दीतील अढूळसा गावच्या शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.पाली...
कालवे पडले कोरडे,भातलागवड ठप्प; पाताळगंगा परिसरातील स्थिती
रसायनी: धारणत: खालापूर तालुक्याच्या शेती भागात १५ डिसेंबरपर्यंत कालव्याला पाणी येत असते. मात्र पाताळगंगा परिसरातील माजगांव,आंबिवली,वारद,पौध तसेच या परिसरातील जोडणार्या आदिवासी वाड्या असून २०१७...
वाशीतील बाजार समितीची फेरचौकशी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रसाधनगृह वाटप आणि अनुषंगिक बाबींमध्ये चौकशी अहवालातील त्रुटी दूर करून नव्याने फेरचौकशी करण्यात येईल. ही बाब उच्च...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement