रायगड

रायगड

…अन् मुख्यमंत्रीही झाले विद्यार्थी; 5जीच्या शुभारंभ प्रसंगी विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संवाद

मुंबई : फाइव्हजी नेटवर्कच्या राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमासाठी निवडलेल्या पनवेलमधील शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: विद्यार्थी बनले. खुर्चीऐवजी त्यांनी बेंचवर बसणे पसंत...

चालत्या टेम्पोला भीषण आग, तर दोन टेम्पोंना अपघात

खोपोली: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अंडा पाँईटजवळ गुरुवारच्या मध्यरात्रीनंतर १२.३० वाजण्याच्या सुमारास मेडिसिनल केमिकल मालवाहू टेम्पोला भीषण आग लागली असता काही वेळ अंग्नीतांडव परिस्थितीमुळे वाहतुककोंडी...

चार उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

अनुसूचित जमाती अधिसंख्य निवृत्त कर्मचारी आंदोलन अलिबाग:   येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनुसूचित जमातीच्या अधिसंख्य निवृत्त कर्मचारी २६ सप्टेंबरपासून आमरण उपोषणास बसले असून त्यांच्यापैकी चारजणांची प्रकृती खालावली...

उरण येथील संशयास्पद मच्छीमार बोट दुरुस्तीसाठी करंज्यात, पोलीस तपासामध्ये आले समोर

रायगड - उरण शहरानजीक असलेल्या करंजा गावाच्या समुद्रकिनारी आढळलेली संशयास्पद मच्छीमार बोट दुरुस्तीसाठी तिथे आणल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये या...
- Advertisement -

नवी मुंबईत हजारो विद्यार्थी, युवकांकडून स्वच्छतेचा जागर

हजारो विद्यार्थी, युवकांकडून स्वच्छतेचा जागर नवी मुंबई: इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत सीबीडी, बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात नवी मुंबई इको क्नाईट्स संघाचे कर्णधार पद्मश्री शंकर...

पनवेलसह नवी मुंबईत एनआयए आणि ईडीचे छापे

पीएफआयचे ५ जण ताब्यात वार्ताहर ः पनवेल एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) सह ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ने शहरासह नवी मुंबईत संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत एकूण ५ जणांना ताब्यात...

लम्पी स्किन आजाराबाबत जिल्हा पशुसंवर्धन विभाग सतर्क

अलिबाग : लम्पी स्कीन डिसीज हा विषाणूजन्य चर्मरोग असून हा साथीचा आजार गोवर्गीय व म्हैस वर्गीय प्राण्यांमध्ये आढळून येत आहे. गोवर्गात अधिक प्रमाणात तर...

पनवेलमध्ये गणेश विसर्जनादरम्यान दुर्घटना, विसर्जन घाटावर 11 जणांना विजेचा शॉक

राज्यात एकीकडे आपल्या लाडक्या आराध्य दैवत गणपती बाप्पाला मोठ्या श्रद्धेने भक्तीमय वातावरण निरोप दिला जात असताना दुसरीकडे पनवेलमध्ये एक दुर्घटना घडली आहे. पनवेलमधील कोळीवाडा...
- Advertisement -

शहरातील १५६ विसर्जनस्थळांवर महापालिकेकडून सुव्यवस्थित नियोजन

बेलापूर : अत्यंत उत्साहात साजरा होत असलेल्या श्रीगणेशोत्सवातील दीड दिवस, पाच,गौरीसह सहाव्या आणि सातव्या दिवसाचे श्रीमूर्ती विसर्जन अत्यंत सुव्यवस्थित रितीने पार पडले असून आज,अनंत चतुर्दशीदिनीही...

विराट कोहली अलिबागमध्ये 8 एकर जमिनीवर उभारणार फार्महाऊस

अलिबाग : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि रन मशीन विराट कोहली लवकरच अलिबागकर होणार आहे. विराट कोहलीने अलिबागमधील झिराड परिसरात जमीन खरेदी केली आहे....

आपले आमदार सांभाळा नाहीतर.., दीपक केसरकरांचा इशारा

शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात खरी शिवसेना कुणाची?, यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. शिंदे गटातील आमदार परतीच्या मार्गावर आहेत. आपले आमदार सांभाळा नाहीतर एक...

 चाकरमान्यांचा प्रवास होणार सुखकर

  अलिबाग: गणेशोत्सवासाठी कोकणातील चाकरमान्यांचा प्रवास सुखरूप होणार असल्याचा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. महामार्गावरील रस्ते...
- Advertisement -

रायगड जिल्ह्यात स्टार्टअपसह नाविन्यता यात्रेची सुरुवात

म्हसळे:महाराष्ट्र राज्यात नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण अंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हसळे येथे स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेच्या प्रचार व प्रसिद्धीची सुरुवात...

पेणमधून देश-विदेशात लाखो मूर्ती रवाना

- प्रदीप मोकल पेण : गणपती बाप्पांच्या आगमानाला अवघे सात दिवस शिल्लक राहिल्याने शहरासह तालुक्यातील मूर्ती कारखान्यांतील कामाला प्रचंड वेग आला आहे. आतापर्यंत जवळपास १...

मध्यरात्री घरात शिरला बिबट्या, स्थानिक नागरिकांनी दाखवले प्रसंगावधान

ठाणे - मानवी वस्तीत बीबट्या आढळून येण्याचे प्रमाण काही दिवसात वाढले असून माणसांच्या घराजवळ, शेतात, वस्तीत बिबट्याची दहशत पहायला मिळत आहे. शहापूर, तालुक्यातील उंबखांड...
- Advertisement -