रायगड
रायगड
रोहे शहर येणार सीसीटीव्ही कॅमेरांच्या नजरेत, रोठखुर्द ते किल्ला मार्गावरही बसवणार कॅमेरे
शहरात गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावी व शहरावर नजर रहावी या दृष्टिकोनातून रोहा शहरात लवकरच ३२ सीसीटिव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्यामुळे संपुर्ण रोहे...
रायगड जिल्ह्यात दारूबंदी मोहिमेचा फज्जा १४ वर्षांत केवळ ३ ग्रामपंचायतींमध्ये दारूबंदी
दारूबंदी मोहिमेचा रायगड जिल्ह्यात पूर्णपणे फज्जा उडाला आहे. ग्रामपंचायत हद्दीत दारूबंदी करण्यात यावी, असे ठराव २००८ पासून शेकडो ग्रामपंचायतींनी केले. मात्र, या ग्रामपंचायतींना दारूबंदीचा...
पनवेल विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात स्मार्ट सोसायटी स्पर्धा, सात लाख रुपयांच्या बक्षिसांची खैरात
पनवेल विधानसभा मतदार संघ क्षेत्रातील सोसायट्यांसाठी पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि तालुका काँग्रेस यांच्यावतीने स्मार्ट सोसायटी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बुधवारी २...
रस्त्यासाठी मुकुंदनगरवासियांचे खोपोली नगरपरिषदेसमोर उपोषण
मागील २० वर्षापासून वारंवार अर्ज, निवेदन देऊनही, तसेच नगरपरिषदेत ठिय्या आंदोलन आणि मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या गाड्या अडवत रास्ता रोको करुनही खोपोलीतील मुकुंदनगरमधील रहिवाशांनीा...
- Advertisement -
आगी लागतात पण विझवायला बंब नाही, अग्निशमन केंद्राची पोलादपूर जनतेची मागणी बासनातच
तालुक्याचे ठिकाण असलेले पोलादपूर शहर झपाट्याने विकसित होत असून या शहरात मोठ्या आगी लागल्याच्या घटना घडल्याआहेत. पाच दिवसांपूर्वी २५ फेब्रुवारीला पोलादपूरपासून तीस किलोमीटरवर डोंगरमाथ्यावर...
दहापेक्षा कमी पटाच्या शाळेत दोन शिक्षक, महाड शिक्षण विभागाचा सावळागोंधळ
महाड तालुक्यात दहा पेक्षा कमी पट संख्या असलेल्या शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तालुक्यात जवळपास १३४ प्राथमिक शाळांमधून दहा पेक्षा कमी विद्यार्थी असल्याची माहिती...
गाळ काढण्याबरोबरच अन्य उपाययोजनांचीही गरज, महाडमधील पूरपरिषदेत तज्ञांचा सल्ला
महाडमध्ये आलेल्या पुरावर नियंत्रण आणण्यासाठी केवळ गाळ काढणे हा उपाय नसून यावर अन्य उपाययोजना देखील राबवल्या पाहिजेत, असा सूर तज्ञांनी काढला आहे. तर कठोर...
प्रेयसीच्या भावाचा काटा काढण्यासाठी ८० हजारांची सुपारी, माणगाव गोळीबारप्रकरणी चार जणांना अटक
माणगाव येथील मेडीकल दुकानदार शुभम ग्यानचंद्र जयस्वाल (२४) यांच्यावर गोळीबार करणार्या चार जणांच्या मुसक्या रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आवळल्या आहेत. प्रेमसंबंधाला विरोध होत...
- Advertisement -
रायगड जिल्ह्यातील मत्स्य उत्पादन घटले; समुद्रकिनारी भराव, रासायनिक पाण्यामुळे मत्स्य व्यवसाय अडचणीत
समुद्रकिनारी करण्यात येणारा भराव, समुद्रात सोडण्यात येणारे कंपन्यांचे रासायनिक पाणी यामुळे रायगड जिल्ह्यात मत्स्य उत्पादन घटल्याचे समोर आले आहे. सरासरीच्या तीन हजार मेट्रीक टन...
प्रशासनाच्या उदासीनतामुळे सागरगडाची दुरवस्था, गड इतिहासाच्या पुस्तकापुरताच शिल्लक राहण्याची भिती
पुरातत्व विभागाचे सातत्याने होणारे दुर्लक्ष, प्रशासनाची उदासीनता, पायथ्याशी आवश्यक सोयीसुविधांचा अभाव यामुळे ऐतिहासिक सागरगडाची दुरवस्था झाली आहे. एकीकडे अलिबागमध्ये पर्यटन वाढत असताना निसर्गसंपन्नतेने नटलेल्या...
आदिवासींचा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा, महिलांवरील हल्ल्यातील आरोपी मोकाट
तालुक्यातील मौजे ताडवाडी येथे ४ फेब्रुवारी रोजी आदिवासी महिलांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. जागेचा वाद असताना तिथे काम करणार्यांना अडवायला गेलेल्या महिलांवर झालेल्या...
केवळ मातीचा भराव टाकून वीहूर पुलाचे काम, वाहतुकीचा प्रश्न होणार गंभीर
मुरुड - मुंबई रस्त्यावर असणारा वीहुर पुल २७ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहून गेला होता. या पुलास असणारी दगडी संरक्षक भिंत मातीसह वाहून...
- Advertisement -
संशयाची सुई अदानी उद्योगाकडे आठ दिवसांनंतरही जेएनपीटी विस्कळीत
देशातील सर्वात मोठ्या जेएनपीटी या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या बंदरावरील सायबर हल्ल्यातून हे बंदर अद्याप सावरलेले नाही. बंदरावरील सायबर हल्ल्याची तीव्रता लक्षात घेता मालाची चढ-उतार रुळावर...
युक्रेनमध्ये रायगड जिल्ह्यातील २३ विद्यार्थी, अडकले विद्यार्थ्यांची नावे जाहीर
रशिया-युक्रेनमध्ये सध्या जोरदार युद्ध सुरु आहे. त्यामुळे सर्वत्र तणावाचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत अनेकांनी यामध्ये जीव गमावला आहे. देशातील १२ हजारपेक्षा जास्त नागरिक युक्रेनमध्ये...
अनधिकृत होर्डिंग्जवर पनवेल महापालिकेची कारवाई
पनवेल महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस अनधिकृत होर्डिंग्जची संख्या वाढत असल्याने शहराचे विद्रुपीकरण होत आहे. या होर्डिंग्जवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले आहेत....
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement