रायगड

रायगड

जलपर्णी, सांडपाण्यामुळे उल्हास नदी दुषित

कर्जत तालुक्यातून वाहत जाणार्‍या उल्हास नदीला सध्या जलपर्णी आणि सांडपाण्याचा विळखा बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नदी पात्रात पाण्यावर मोठया प्रमाणात जलपर्णी जमा झाली...

महाड एसटी आगाराच्या नव्या इमारतीचे काम रखडले

मुंबई - गोवा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखल्या जाणार्‍या महाड एस.टी. आगाराच्या, बसस्थानकाच्या इमारतीचे बांधकाम गेल्या दोन वर्षापासून ठप्प झाले आहे. निधीचा अभाव आणि...

जिल्ह्यात सरकारी कार्यालयांना हक्काच्या जागेची प्रतीक्षा!

रायगड जिल्ह्याची निर्मिती होऊन ५९ वर्षांचा कालावधी लोटला असला तरी येथील सरकारी कार्यालयांना हक्काची जागा नाही. त्यामुळे भाड्याच्या जागेतून जिल्ह्याचा कारभार चालविण्याची वेळ प्रशासनावर...

भिसेगाव ते चारफाटा रस्त्याच्या कामाची कर्जत मुख्याधिकार्‍यांकडून पाहणी

कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव येथील श्रद्धा हॉटेल ते चारफाटा या रस्त्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून तब्बल ४ कोटी ९५ लाखांचा निधी उपलब्ध होऊन वर्क ऑर्डर...
- Advertisement -

पाली नगरपंचायत हद्दीतील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था, ग्रामस्थांची दुरुस्तीची मागणी

सुधागड तालुक्यातील अष्टविनायक क्षेत्रापैकी पाली नगरपंचायतीच्या हद्दीतील आगर आळी येथील शौचालयांची दुरावस्था झाली आहे. शौचालयाला दरवाजा नसून छप्पराचे पत्रे तुटलेल्या अवस्थेत आहेत. स्वच्छता नसल्याने...

रोहात सहाय्यक गटविकास अधिकारी लाच घेताना अटक, विभागीय चौकशीचा अहवाल देण्यासाठी मागितली लाच

शासकीय कार्यालयांत मार्च अखेरची सर्व कामे आटोपण्याची धावपळ असतानाचा रोहे पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले. शुक्रवारी २५ मार्च रोजी पंचायत...

मुरुड भूमिअभिलेख कार्यालयात कर्मचार्‍यांची वानवा, फी भरण्यासाठी गाठावे लागते सेतू कार्यालय

महाराष्ट्र शासनाला महसूल मिळवून देणारी दुसर्‍या नंबरची यंत्रणा असेल तर ते भूमी अभिलेख कार्यालय आहे. येथे लोकांच्या जमिनीची मोजणी करून प्रमाणपत्र दिले जाते. विविध...

रोह्यात अनधिकृत फार्म हाऊसचे पेव, कारवाई करण्यासाठी मनसेचे निवेदन

तालुक्यात दिवसेंदिवस फार्म हाऊस बांधून त्यांचा व्यावसायिक वापर होण्याचे प्रमाण वाढत आहे. ही फार्म हाऊस व अन्य बांधकामे होत असताना कोणत्याही परवानग्या शासनाच्या संबंधित...
- Advertisement -

वंजारपाडा-देवपाडा रस्त्यासाठी शासनाकडे निधीच नाही, ग्रामस्थांची सोशल मिडियावर नाराजी

कर्जत तालुक्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यातून कोटयावधी रूपये खर्च करून विकासकामे सुरू आहेत. त्यात अनेक भागात रस्तेदेखील बनविले जात आहेत. परंतू...

पनवेल महापालिकेवर महिलांचा हंडा मोर्चा

पनवेल महापालिकेवर पाणी टंचाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली गुरूवारी हंडा मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पालिकेच्या भोंगळ कारभाराचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या...

दुर्गंधीयुक्त गटारांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, नेरळ शहरात डासांचा प्रादुर्भाव

नेरळ शहरातील गटारांची साफसफाई होत नसल्याने दुर्गंधीयुक्त गटारांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुर्गंधीयुक्त गटारांमुळे आणि त्यात झालेल्या जंतूमुळे परिसरात मोठया प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव...

कचरा मुक्तीसाठी रायगड जिल्हा परिषद सरसावली, घन कचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतींना कंपोस्टींग मशीनचा पुरवठा

वाढत्या नागरिकीकरणामुळे डम्पिंग ग्राऊंड आणि कचर्‍याची समस्या सदिवसेंदिवस वाढत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. डम्पिंग व कचरा मुक्त गावांसाठी...
- Advertisement -

आंबेत पुलाच्या झुकलेल्या पिलरजवळ नवीन पिलरची उभारणी, पिलर उभारणीचे काम आव्हानात्मक

महाड आणि माणगाव हद्दीतील सावित्री नदीवरील तिन्ही मोठ्या पुलांची दुरुस्ती केली जात आहे. हे तिन्ही पूल १९८० च्या दशकात बांधण्यात आलेले असून सावित्री पूल...

जिल्हा सरकारी रुग्णालय खासगी वाहनांच्या विळख्यात

अलिबाग जिल्हा सरकारी रुग्णालयाजवळ रायगड जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत तसेच, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आणि अलिबाग समुद्र किनारा आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या परिसरातच अवैधरित्या मोठ्या...

जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण पंधरवडा अभियान, पोषण महिना कार्यक्रम पुस्तिकेचे अनावरण

माता आणि बालके सदृढ रहावी यासाठी सरकारतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांतर्गत माता व बालकांना सशक्त करण्यासाठी २१ मार्च ते ४ एप्रिल या...
- Advertisement -