रायगड

रायगड

Pravin Darekar : अंधभक्त आणि श्रद्धेतील फरक ठाकरेंना दुर्दैवाने कळत नाही; दरेकरांचा टोला

महाड : अंधभक्त आणि श्रद्धा यातील फरक दुर्दैवाने उद्धव ठाकरेंना समजत नाही. बाळासाहेबांप्रती लाखो शिवसैनिकांची, सर्वसामान्य जनतेची श्रद्धा होती. ते अंधभक्त नव्हते. आजही पंतप्रधान...

अभिनेता रणवीर सिंग रमला क्रिकेटच्या खेळात

अलिबाग-: अभिनेता रणवीर सिंग याने अलिबाग तालुक्यातील सातीर्जे गावाला भेट दिली. मात्र त्याची ही भेट गावात क्रिकेट खेळणार्‍या बच्चे कंपनीसाठी अविस्मरणीय ठरली. सिनेसृष्टीत आपला...

किरवली जि.प.ची शाळा ठरली ‘सुंदर शाळा’

नेरळ-; राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्याच्या शिक्षण विभागाने केंद्र स्तरावर, तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर’मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ ही स्पर्धा आयोजित...

खोपोली नगरपालिकेला वनखात्याची ‘एनओसी‘ मिळेना;आपचे उपोषण

खोपोली-; ताकई ते साजगाव रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. यातील काही मीटरचा रस्ता हा वनविभागाच्या हद्दीत येत आहे. (Takai to Sajgaon road work not...
- Advertisement -

रायगड, मावळसह सिंधुदुर्ग लोकसभेवर भाजपाचा डोळा

वडखळ/नेरळ-: ‘विकसित भारत, एकसंघ भारत‘ यासाठी तसेच ‘अबकी बार चारशे पार‘, ‘फिर एक बार-मोदी सरकार‘ हे भारतीय जनता पार्टीचे लोकसभा निवडणुकीसाठी मिशन आहे. यंदाच्या...

शिकारीच्या बंदुकीने गोळी झाडून पत्नीची हत्या

नेरळ-: विवाहाच्या २५ वर्षानंतरही पती आणि पत्नीमधील वाद न मिटल्याने पत्नीने घटस्फोट घेतला. मात्र त्यानंतरही पत्नीला पतीकडून त्रास देण्याचे प्रकार सुरु होते. त्यातच पत्नी...

‘दमदार आमदार प्रीमिअर लीग २०२४‘; स्थानिक क्रिकेट खेळाडूंना पर्वणी-आमदार महेंद्र दळवी

अलिबाग-: रायगड जिल्ह्यातील तलवार मैदानावर एम.डी. फाऊंडेशन आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धेची स्थानिक खेळाडूंना पर्वणी असणार आहे. आमदार महेंद्र दळवी यांनी राजमळा येथे फाऊंडेशन पुरस्कृत...

Sharad Pawar : किल्ले रायगडावर शरद पवारांच्या हस्ते ‘तुतारी’ चिन्हाचे अनावरण

रायगड : केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह दिले आहे.  न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत शरद...
- Advertisement -

Raigad Collector : रायगड जिल्हाधिकारीपदी किशन जावळे

अलिबाग : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. रायगडचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणारे डॉ. योगेश म्हसे यांची बदली झाली...

खालापूरात प्रथमच रंगली बैलगाडा शर्यत

खोपोली-: शिवजयंतीचे औचित्य साधून जयंती दिनाच्या पुर्व संध्येला शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी खालापूरात पहिल्यांदाच जंगी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते....

Ajit Pawar : राष्ट्रवादीने रायगड मेळाव्यात घेतलेले ठराव भाजप-महायुती सरकारला मान्य होतील का?

रायगड - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगड दौऱ्यावर आहेत. येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत अल्पसंख्याक विश्वास मेळावा झाला. यावेळी राष्ट्रवादी...

Nilesh Rane : बाळासाहेबांच्या एका शब्दासाठी…; नीलेश राणेंनी सांगितली ‘ती’ आठवण

गुहागर (चिपळून) : कोकणातील राजकारणात आजचा दिवस म्हणजे राणेविरुद्ध जाधव असा बघायला मिळाला. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांच्यावर केलेल्या टीकेला...
- Advertisement -

Guhagar : निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक; बावनकुळेंनी काढले भास्कर जाधवांचे संस्कार

मुंबई : राज्यातील राजकारण तापत असतानाच आज (16 फेब्रवारी) कोकणात ठाकरे गट आणि भाजपामध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपा नेते निलेश राणे यांचा...

BJP Vs Thackeray Group : नीलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक; भाजप- ठाकरे गट आमनेसामने

गुहागर : राज्यातील राजकारण तापत असतानाच याचदरम्यान आज 16 फेब्रवारी रोजी कोकणातील राजकारण जोरदार तापल्याचे चित्र आहे. कारण, भाजपाचे नेते नीलेश राणे यांचा ताफा...

वडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्यावतीने विविध योजनांच्या लाभांचे वाटप

रसायनी- रसायनी पाताळगंगा परिसरातील वडगाव ग्रुप ग्रामपंचायत कमिटीची मुदत १४ फेब्रुवारी रोजी संपत असल्याने कर्तव्यदक्ष सरपंच गौरी महादेव गडगे व सदस्य कमिटीच्यावतीने वडगाव ग्रुप...
- Advertisement -