Saturday, April 20, 2024
घरमानिनीKitchenShravan Special 2023 : श्रावणात असे बनवा गुळपापडीचे लाडू

Shravan Special 2023 : श्रावणात असे बनवा गुळपापडीचे लाडू

Subscribe

गोड रेसिपी

श्रावण महिना म्हटला की, गोड खाण्याचे दिवसही सुरू होतात. अशावेळी गोड काय करावे असा अनेकांना प्रश्न पडतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला श्रावण स्पेशल अशी गोड रेसिपी सांगणार आहोत. ती म्हणजे ‘गुळपापडीचे लाडू’.

साहित्य :

  • 1 वाटी जाड कणीक
  • तूप
  • 1 वाटी गूळ
  • वेलची पूड

कृती :

Gur papdi che ladoo recipe

- Advertisement -
  • सर्वप्रथम गव्हाचे जाड रवाळ पीठ तुपावर चांगले खरपूस भाजून घ्यावे.
  • त्यानंतर पीठ एका ताठात काढावे. त्याच कढईत एक वाटी बारीक तासलेला गूळ घालून वितळवावा.
  • त्यात भाजलेले पीठ घालून ढवळावे.
  • वरुन वेलदोड्यांची पूड आणि चवीनुसार मीठ घालावे.
  • मिश्रण एकजीव झाले की गॅसवरुन उतरवावे आणि पीठ कोमट असताना त्याचे लाडू वळून घ्यावे.

हेही वाचा :

Shravan Special 2023 : श्रावणात बनवा उपवासाचा मेदू वडा ते पनीर कटलेट

- Advertisment -

Manini