घरक्रीडासचिन, तन्वी मुंबई उपनगरचे कर्णधार

सचिन, तन्वी मुंबई उपनगरचे कर्णधार

Subscribe

राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

आगामी १४ वर्षांखालील सब-ज्युनियर राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी खो-खो स्पर्धेसाठी मुंबई उपनगरच्या संघांची घोषणा करण्यात आली. मुलांच्या संघाचे नेतृत्व दत्तसेवा क्रीडा मंडळाचा सचिन पटेल करणार असून, मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी भांडुपच्या सह्याद्री विद्यामंदिरच्या तन्वी थेराडेची निवड झाली आहे. ही खो-खो स्पर्धा १९ ते २२ सप्टेंबर या कालावधीत धुळे येथे पार पडणार आहे.

मुंबई उपनगरचे संघ पुढीलप्रमाणे :

मुले – सचिन पटेल (कर्णधार), सर्वेश सोनावणे (दोन्ही दत्तसेवा), ओम म्हस्के (नंदादीप विद्यालय), अथर्व शिरसाट, यश पाटकर (दोन्ही सह्याद्री विद्यामंदिर), रोहन मागे (अ. भि. गोरेगावकर विद्यामंदिर), रामचंद्र झोरे, मंथन लोहार, सिद्धार्थ चव्हाण, अजय अनिवसे (सर्व महात्मा गांधी विद्यामंदिर), सर्वेश सनगरे, यतित गुरव (दोन्ही महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी)
प्रशिक्षक : आकाश पाटील , व्यवस्थापक : महेश सावंत.

- Advertisement -

मुली – तन्वी थेराडे (कर्णधार), क्रिशा वणे, काजल बिनवडे, निर्जला राऊत, दिशा हुलावले (सर्व सह्याद्री विद्यामंदिर), मुस्कान नाईक, सृष्टी सावंत, सिद्धी हिंदळेकर, दीक्षा तांबे (सर्व महात्मा गांधी विद्यामंदिर), साक्षी पार्सेकर, नेहा हळदणकर ( महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी), वैष्णवी माळप (अ.भि.गोरेगावकर विद्यामंदिर)
प्रशिक्षक : मंदार चव्हाण, व्यवस्थापिका : कोमल भायदे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -