घरक्रीडाAsia Cup Final - Ind vs Bang live updates : भारत विजयी

Asia Cup Final – Ind vs Bang live updates : भारत विजयी

Subscribe

आशिया चषकात भारत आणि बांगलादेश यांच्यात अंतिम सामना होत आहे.

 

  • दुखापत असूनही केदार जाधवने फलंदाजीला येत भारताला विजय मिळवून दिला.
  • २० षटकांनंतर भारताचा स्कोर ३ बाद ९० असा आहे.
  • कर्णधार रोहित शर्माही ४८ धावांवर बाद झाला. 
  • भारताच्या डावाची अडखळती सुरुवात झाली आहे.
  • बांगलादेशकडून लिटन दासने १२१ तर सरकारने ३३ धावा केल्या.   
  • कुलदीपने ३ तर केदारने २ विकेट घेतल्या.
  • बांगलादेशचा डाव २२२ धावांत संपुष्टात आला आहे.
  • कुलदीप यादव आणि केदार जाधवच्या फिरकीसमोर बांगलादेशचा डाव गडगडला.
  • सलामीवीर लिटन दासने आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आहे.
  • बिनबाद १२० असणाऱ्या बांगलादेशची अवस्था ५ बाद १५७ अशी झाली आहे. 
  • बांगलादेशचा सलामीवीर लिटन दासने आक्रमक अर्धशतक पूर्ण केले.
  • भारताच्या गोलंदाजीची सुरूवात चांगली झाली नाही आहे. 
  • आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -