घरक्रीडाAsian games 2018: भारतीय पुरूष हॉकी संघाला कांस्य पदक

Asian games 2018: भारतीय पुरूष हॉकी संघाला कांस्य पदक

Subscribe

सेमी फायनलच्या सामन्यात मलेशियाने भारतीय संघाना पराभूत करत अंतिम फेरीत झेप घेतली आहे. पेनल्टी शूटआउटमध्ये मलेशियाने ६-७ ने विजय मिळवला आहे.

इंडोनेशियात सुरू असलेल्या Asian Games 2018 मध्ये भारताच्या पुरूष संघ सेमी फायनलच्या सामन्यात मलेशियकडून पराभूत झाला आहे. मलेशियाने भारताला पेनल्टी शूटआउटमध्ये ६-७ च्या फरकाने पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे.


चुरशीच्या सामन्यात भारत पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत

भारत आणि मलेशिया यांच्यात झालेल्या सेमी फायनलच्या सामन्यात सुरूवातीपासूनच चुरस दिसून येत होती. सुरूवातीला भारताच्या हरमनप्रीतने ३३ व्या मिनीटाला गोल करत सामन्यात भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर मलेशियाच्या फैझलने ४० व्या मिनीटाला गोल करत सामन्यात बरोबरी साधली. मात्र लगेचच भारताच्या वरूणने गोल करता भारताला पुन्हा आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारत सामना जिंकतो की काय असे वाटत असतानाच अखेरच्या ५९ व्या मिनीटाला मलेशियाच्या रहिमने गोल करत सामना बरोबरीत केला.

- Advertisement -


मात्र त्यानंतर घेण्यात आलेल्या पेनल्टी शूटआउटमध्ये मात्र भारताला ६-७ च्या फराकाने पराभव स्वीकारावा लागला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -