घरक्रीडाक्रिकेटच्या इतिहासात 'असं' कुणी रनआऊट झालं नसेल! पाहा व्हिडिओ

क्रिकेटच्या इतिहासात ‘असं’ कुणी रनआऊट झालं नसेल! पाहा व्हिडिओ

Subscribe

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा अझर अली विचित्र पद्धतीने रनआउट झाला.

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या समान्यात पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात त्यांचा फलंदाज अझर अली विचित्र पद्धतीने रनआउट झाला. ऑस्ट्रेलियन पीटर सीडेलच्या गोलंदाजीवर अझर अलीने मारलेला फटका त्याला वाटले बाउंड्रीबाहेर गेला. त्यामुळे तो आणि दुसरा फलंदाज असद शफिक हे पीचवर उभे राहून चर्चा करू लागले. मात्र अझरने मारलेला चेंडू बाउंड्री बाहेर गेला नव्हता. तो बाउंड्रीच्या जवळ जाऊन थांबला. हे अझरच्या लक्षात आले नाही. पण ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी चातुर्य दाखवत अझर अलीला रनआउट केले.

- Advertisement -

एखादा फलंदाज विचित्र पद्धतीने बाद होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी इंग्लंडचा समित पटेल कौंटी क्रिकेटमध्ये एक रन काढण्याच्या नादात धावला मात्र अर्ध्या पीचमध्येच त्याचा पाय घसरून तो पडला आणि रनआउट झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -