घरक्रीडाअभिनंदन; सायना नेहवाल बनली 'मिसेस कश्यप'

अभिनंदन; सायना नेहवाल बनली ‘मिसेस कश्यप’

Subscribe

२००७ सालापासून हे दोघं एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये होते. दोन महिन्यांपूर्वीच सयानाने तिच्या आणि कश्यपच्या नात्याची कबुली दिली होती.

आघाडीची भारतीय बॅडमिंटनपटू ‘फुलराणी’ सायना नेहवाल आज (शुक्रवारी) विवाहबद्ध झाली. 

- Advertisement -

खेळाडू ‘कपल्स’मध्ये ही नवी जोडी

सानिया नेहवाल एका खेळाडूसोबतच रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चांना बऱ्याच काळापासून उधाण आलं होत. संपूर्ण जग या बातमीपासून अनभिज्ञ असलं तरी  दोघांच्या घरच्यांना जवळच्या नातेवाईकांना सायना-काश्यप च्या नात्याविषयी पूर्ण कल्पना होती. दरम्यान, भारतीय खेळाडूंमध्ये आपापसांत लग्न झालेल्या जोडप्यांच्या यादीत ही एक नवी जोडी सहभागी झाली आहे. दिपिका पल्लीकन- दिनेश कार्तिक, इशांत शर्मा- प्रतिमा सिहं,गीता फोगाट – पवन फोगाट आणि साक्षी मलिक- सत्यवर्त काडयान यांनी खेळाडूंसोबतच लग्न केले आहे.

पी. कश्यपने २०१४ मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल पटकावले होते. दोघांची भेट २००५ मध्ये झाली ज्यावेळी दोघांनी पी. गोपीचंद यांच्याकडून ट्रेनिंग घेण्यास सुरुवात केली. सायनाने आतापर्यंत २० सामने जिंकून भारतीय बॅडमिंटनमध्ये सुपरस्टार बनली आहे. तर कश्यप पुरुष बॅडमिंटन स्पर्धेमध्ये चांगला खेडाळू आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -