घरक्रीडाआयपीएल 2023च्या लिलावात इंग्लिश खेळाडूंना लागली लॉटरी, जाणून घ्या सर्व खेळाडूंची यादी

आयपीएल 2023च्या लिलावात इंग्लिश खेळाडूंना लागली लॉटरी, जाणून घ्या सर्व खेळाडूंची यादी

Subscribe

आयपीएल 2023ची लिलाव प्रक्रिया आज कोची येथे पार पडली. यावेळी संघांनी खेळाडूंवर पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. यावेळी अनेक खेळाडू आयपीएलच्या लिलावात मालामाल झाले असून त्यांच्यावर 15 कोटींहून अधिक रुपयांची बोली लागली आहे. इंग्लंडचा सॅम करन आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला 18.5 कोटी रूपयांना पंजाब किंग्जने आपल्या गोटात खेचले आहे.

आयपीएल 2023च्या लिलावात महागडे ठरलेले खेळाडू –

- Advertisement -

18.50 कोटी- सॅम करन (पंजाब किंग्स)
17.5 कोटी- कॅमरून ग्रीन (मुंबई इंडियन्स)
16.25 कोटी- बेन स्टोक्स (चेन्नई सुपर किंग्स)
16 कोटी- निकोलस पूरन (लखनऊ सुपर जायंट्स)

जाणून घ्या सोल्ड-अनसोल्ड खेळाडूंची यादी –

- Advertisement -

1) केन विलियमसन – गुजरात टायटन्स – 2 कोटी

2) हैरी ब्रूक – सनरायझर्स हैदराबाद – 13.25 कोटी

3) मयांक अग्रवाल – सनरायझर्स हैदराबाद – 8.25 कोटी

4) अजिंक्य रहाणे – चेन्नई सुपर किंग्ज – 50 लाख

5) जो रूट – राजस्थान रॉयल्स – 1 कोटी

6) रिले रोसौव – दिल्ली कॅपिटल्स – 4.6 कोटी

7) शाकिब अल हसन – कोलकाता नाइट राइडर्स – 1.50 कोटी

8) शाम कुरेन – पंजाब किंग्ज – 18.50 कोटी

9) ओडियन स्मिथ – गुजरात टायटन्स – 50 लाख

10) सिकंदर राजा – पंजाब किंग्ज – 50 लाख

11) जेसन होल्डर – राजस्थान रॉयल्स – 5.75 कोटी

12) कॅमरून ग्रीन – मुंबई इंडियन्स – 17.5 कोटी

13) बेन स्टॉक्स – चेन्नई सुपर किंग्ज – 16.25 कोटी

14) लिटन दास – कोलकाता नाइट राइडर्स – 50 लाख

15) निकोलस पूरन – लखनौ सुपरजायंट्स – 16 कोटी

16) हेरिक क्लासेन – सनरायझर्स हैदराबाद – 5.25 कोटी

17) कुसल मेन्डिस – अनसोल्ड

18) टॉम बॅटन – अनसोल्ड

19) फिल सॉल्ट – दिल्ली कॅपिटल्स – 2 कोटी

20) क्रिस जॉर्डन – अनसोल्ड

21) रीस टॉपले – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – 1.9 कोटी

22) जयदेव उनादकट – लखनौ सुपरजायंट्स – 50 लाख

23) एडम मिल्ने – अनसोल्ड

24) झे रिचर्डसन – मुंबई इंडियन्स – 1.5 कोटी

25) इशांत शर्मा – दिल्ली कॅपिटल्स – 50 लाख

26) आदिल राशिद – सनरायझर्स हैदराबाद – 2 कोटी

27) अकील होसेन – सनरायझर्स हैदराबाद – 1 कोटी

28) एडम झॅम्पा – राजस्थान रॉयल्स – 1.5 कोटी

29) तबरेज शम्सी – अनसोल्ड

30) मुजीब रहमान – अनसोल्ड

31) मयांक मारकंडे – सनरायझर्स हैदराबाद – 50 लाख

32) अनमोलप्रीत सिंह – सनरायझर्स हैदराबाद – 20 लाख

33) चेतन एलआर – अनसोल्ड

34) शुभम खजूरिया – अनसोल्ड

35) रोहन कुणुम्मल – अनसोल्ड

36) शेख रशीद – चेन्नई सुपर किंग्ज – 20 लाख

37) हिम्मत सिंह – अनसोल्ड

38) विवरांत शर्मा – सनराइजर्स हैदराबाद – 2.6 कोटी

39) प्रियम गर्ग – अनसोल्ड

40) समर्थ व्यास – सनराइजर्स हैदराबाद – 20 लाख

41) सौरभ कुमार – अनसोल्ड

42) कॉर्बिन बॉश – अनसोल्ड

43) अभिमन्युन ईश्वर – अनसोल्ड

44) शशांक सिंह – अनसोल्ड

45) सुमित कुमार – अनसोल्ड

46) दिनेश बाना – अनसोल्ड

47) निशांत सिंधु – चेन्नई सुपर किंग्स ने 60 लाख रुपये खरेदी

48) एन जगदीशन – कोलकाता नाइट राइडर्स – 90 लाख

49) मोहम्मद अजहुद्दीन – अनसोल्ड

50) केएस भरत – गुजरात टायटन्स – 1.2 कोटी

51) मुजतबा यूसुफ – अनसोल्ड


हेही वाचा : आयपीएल 2023च्या लिलावात चार खेळाडू मालामाल, 15 कोटींहून अधिक रुपयांची बोली


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -