भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना ब्रिस्बन येथे होत आहे. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. फलंदाजी करताना सलामीवीर डार्सी शॉर्ट लवकर बाद झाला. त्यानंतर विस्फोटक फलंदाज क्रिस लिन मैदानात उतरला. त्याने या डावातील सातवे षटक खलील अहमदने टाकले. या षटकातील चौथ्या चेंडूवर लिनने १०८ मीटरचा षटकार लगावला. जो थेट स्टँड्समध्ये जाऊन पडला. लिनने एकूण २० चेंडूंत ४ षटकार आणि १ चौकाराच्या मदतीने ३७ धावा केल्या.
Upper decker! Chris Lynn launched a 108m six into the hands of Old Mate in the stands ?#AUSvIND @bet365_aus pic.twitter.com/vaxgQT6dAQ
— cricket.com.au (@cricketcomau) November 21, 2018
भारताला १७४ धावांचे आव्हान
Australia finish their innings on 158/4 from their 17 overs. India will need 174 to win according to the DLS method.
Glenn Maxwell hit 46 off 24 balls for the hosts while Chris Lynn also caused damage with a quickfire 37.#AUSvIND 1st T20I live ?https://t.co/TpS5WMZxTP pic.twitter.com/vzB7I3I8QW
— ICC (@ICC) November 21, 2018