Ind vs NZ 1st ODI Live : भारताचा दणदणीत विजय

नेपियरच्या मैदानात भारत विरुद्ध न्यूझीलंड असा पहिला वन-डे सामाना खेळला जात आहे. सामान्याचे लाईव्ह अपडेट्स जाणून घ्या.

Ind-vs-NZ
भारत विरुद्ध न्यूझीलंड

आज पासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एक दिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे. पाच एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेला विश्वचषकाची पूर्व तयारी म्हणून पाहिले जात आहे. ऑस्ट्रेलियामध्ये एक दिवसीय आणि कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडमध्येही त्याच प्रकारचे प्रदर्शन करेल का? याकडे क्रिडा चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

 

 • भाराताने ८ खेळाडू राखून सामना जिंकला
 • भारताचा कर्णधार विराट कोहली ४५ धावा काढून बाद
 • भारताला पहिला धक्का रोहित शर्मा ११ धावांवर बाद
 • भारताची बॅटिंग सुरु
 • न्यूझीलंड संघ १५७ वर ऑल आउट झाला आहे, जिंकण्यासाठी भारता समोर १५८ धावांचे आव्हान आहे
 • कर्णधार केन विल्यमसन ६४ धावा करून माघारी
 • न्यूझीलंडला सहावा धक्का, सँटनर एलबीडब्ल्यू
 • कर्णधार केन विल्यमसनने पूर्ण केले अर्धशतक
 • न्यूझीलंडला पाचवा धक्का टॉम लॅथम माघारी
 • फलंदाज रॉस टेलर हा ४१ बॉलांमध्ये २४ धावा काढून बाद झाला आहे.(८१ वर ४ बाद)
 • न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र कर्णधार केन व्हिल्यमसनच्या निर्णयावर न्यूझीलंडचे सलामीवीर समाधानकारक प्रदर्षन करू शकले नाही