घरक्रीडारोहित ऐवजी हार्दिक 'मुंबई'चा कर्णधार का?

रोहित ऐवजी हार्दिक ‘मुंबई’चा कर्णधार का?

Subscribe

रोहित ऐवजी हार्दिक ‘मुंबई’चा कर्णधार का? अखेर कारण आलं समोर IPLच्या आगामी हंगामात मुंबई इंडियन्सचा संघ हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. रोहित शर्माच्या जागी त्याच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर बराच वाद झाला होता. आता बऱ्याच काळानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी या प्रकरणावर उघडपणे भाष्य केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -