घरक्रीडाIPL 2020 : पहा संपूर्ण वेळापत्रक...

IPL 2020 : पहा संपूर्ण वेळापत्रक…

Subscribe

आयपीएलच्या तेराव्या हंगामाची घोषणा झाली असून येत्या २३ मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपगकिंग्स यांच्यात सलामीचा सामना खेळला जाणार आहे. 

आयपीएल २०२०ची सगळ्यांनाच उत्सुकता होती. अखेर आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर झालं असून पहिला सामना २९ मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात रंगणार आहे. मुंबईतच हा सामना होणार असून यामध्ये टीम इंडियाचा हिटमॅन रोहीत शर्मा आणि चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार आणि बराच काळ क्रिकेटपासून दूर राहिलेला भारतीय फलंदाज महेंद्रसिंह धोनी या दोघांच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. २९ मार्चला संध्याकाळी ८ वाजता आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं बिगुल वाजणार आहे.

दरम्यान, या हंगामात बीसीसीआयने आयपीएलमध्ये खेळवण्यात येणाऱ्या डबल हेडर सामन्यांची संख्या कमी केली आहे. याआधीच्या हंगामांमध्ये दर शनिवारी आणि रविवारी दिवसाला दोन सामने खेळवले जात होते. आता शनिवारी फक्त एकच सामना होणार असून फक्त रविवारी दोन सामने होतील.

- Advertisement -

पहा संपूर्ण वेळापत्रक –

२९ मार्च – ( मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज) : रात्री ८ वाजता, मुंबई

३० मार्च – ( दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब) : रात्री ८ वाजता, दिल्ली

- Advertisement -

३१ मार्च – ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ) : रात्री ८ वाजता, बंगळुरु

१ एप्रिल – ( सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स ) : रात्री ८ वाजता, हैदराबाद

२ एप्रिल – ( चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स ) : रात्री ८ वाजता, चेन्नई

३ एप्रिल – ( कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ) : रात्री ८ वाजता, कोलकाता

४ एप्रिल – (किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद ) : रात्री ८ वाजता, मोहाली

५ एप्रिल – ( मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजंर्स बंगळुरु ) : दुपारी ४ वाजता, मुंबई

( राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ) : रात्री ८ वाजता, जयपूर किंवा गुवाहटी

६ एप्रिल – ( कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज ) : रात्री ८ वाजता, कोलकाता

७ एप्रिल – ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद ) : रात्री ८ वाजता, बंगळुरु

८ एप्रिल – ( किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स ) : रात्री ८ वाजता, मोहाली

९ एप्रिल – ( राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ) : रात्री ८ वाजता, जयपूर/गुवाहटी

१० एप्रिल – ( दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ) : रात्री ८ वाजता, दिल्ली

११ एप्रिल – ( चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब ) : रात्री ८ वाजता, चेन्नई

१२ एप्रिल – ( सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स ) : दुपारी ४ वाजता, हैदराबाद

( कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ) : रात्री ८ वाजता, कोलकाता

१३ एप्रिल – ( दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज ) : रात्री ८ वाजता, दिल्ली

१४ एप्रिल – ( किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : रात्री ८ वाजता, मोहाली

१५ एप्रिल – ( मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स ) : रात्री ८ वाजता, मुंबई

१६ एप्रिल – ( सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ) : रात्री ८ वाजता, हैदराबाद

१७ एप्रिल – ( किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज ) : रात्री ८ वाजता, मोहाली

१८ एप्रिल – ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध राजस्थान रॉयल्स ) : रात्री ८ वाजता, बंगळुरु

१९ एप्रिल – ( दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ) : दुपारी ४ वाजता, दिल्ली

( चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद) : रात्री ८ वाजता, चेन्नई

२० एप्रिल – ( मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब ) : रात्री ८ वाजता, मुंबई

२१ एप्रिल – ( राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद ) : रात्री ८ वाजता, जयपूर

२२ एप्रिल – ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ) : रात्री ८ वाजता, बंगळुरु

२३ एप्रिल – ( कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब ) : रात्री ८ वाजता, कोलकाता

२४ एप्रिल – ( चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स ) : रात्री ८ वाजता, चेन्नई

२५ एप्रिल – ( राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ) : रात्री ८ वाजता. जयपूर

२६ एप्रिल – ( किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ) : दुपारी ४ वाजता, मोहाली

( सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ) : रात्री ८ वाजता, हैदराबाद

२७ एप्रिल – ( चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ) : रात्री ८ वाजता, चेन्नई

२८ एप्रिल – ( मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ) : रात्री ८ वाजता, मुंबई

२९ एप्रिल – ( राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब ) : रात्री ८ वाजता, जयपूर

३० एप्रिल – ( सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज ) : रात्री ८ वाजता, हैदराबाद

१ मे – ( मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ) : रात्री ८ वाजता, मुंबई

२ मे – ( कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स ) : रात्री ८ वाजता, कोलकाता

३ मे – ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब ) : दुपारी ४ वाजता, बंगळुरु

( दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद ) : रात्री ८ वाजता, दिल्ली

४ मे – ( राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज ) : रात्री ८ वाजता, जयपूर

५ मे – ( सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : रात्री ८ वाजता, हैदराबाद

६ मे – ( दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ) : रात्री ८ वाजता, दिल्ली

७ मे – ( चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ) : रात्री ८ वाजता, चेन्नई

८ मे – ( किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स ) : रात्री ८ वाजता, मोहाली

९ मे – ( मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद ) : रात्री ८ वाजता, मुंबई

१० मे – ( चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ) : दुपारी ४ वाजता, चेन्नई

( कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ) : रात्री ८ वाजता, कोलकाता

११ मे – ( राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ) : रात्री ८ वाजता, जयपूर

१२ मे – ( सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब ) : रात्री ८ वाजता, हैदराबाद

१३ मे – ( दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स ) : रात्री ८ वाजता, दिल्ली

१४ मे – ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज ) : रात्री ८ वाजता, बंगळुरु

१५ मे – ( कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद ) : रात्री ८ वाजता, कोलकाता

१६ मे – ( किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ) : रात्री ८ वाजता, मोहाली

१७ मे – (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स ) : रात्री ८ वाजता, बंगळुरु

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -