दिल्ली कॅपिटल्स vs सनरायजर्स हैदराबाद प्रीव्ह्यू 

आज आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद असा सामना होणार आहे. दिल्लीच्या संघाला यंदा आयपीएल जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात असून त्यांनी यंदाच्या स्पर्धेची दोन विजयांनी सुरुवात केली आहे. दुसरीकडे हैदराबादने मात्र आपले पहिले दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे हैदराबादचा यंदाच्या मोसमातील पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल. मात्र, एकंदरीत हा सामना कसा होऊ शकेल यावर केलेली चर्चा.