घरक्रीडाIPL 2020: मुंबई इंडियन्स दिसणार नव्या जर्सीत; पहा फोटो

IPL 2020: मुंबई इंडियन्स दिसणार नव्या जर्सीत; पहा फोटो

Subscribe

कोरोना विषाणूच्या धर्तीवर आयपीएलचा १३ वा हंगाम यूएईमध्ये रंगणार आहे. आयपीएलमधील सर्वात मजबूत आणि यशस्वी मानला जाणारा मुंबई इंडियन्सचा संघ या हंगामात नव्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने रविवारी नव्या जर्सीचे अनावरण केले आहे. यंदा सॅमसंग मुंबई इंडियन्सचा नवा प्रायोजक असणार आहे.

mi new jersey 1

- Advertisement -

चार वेळा विजेतेपद जिंकणारा मुंबई इंडियन्सचा संघ १३ व्या हंगामासाठी सज्ज झाला आहे. यासाठी सराव देखील सुरु केला आहे. २०१९ मध्ये आयपीएलच्या १२ व्या हंगामात अंतिम सामन्यात पराभूत करत चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. त्यामुळे यंदा यूएईमध्ये होणाऱ्या १३ व्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाला प्रबळ दावेदार मानले जात आहे.

 

View this post on Instagram

 

👕 BLUE. ✨GOLD. 👊🏻AALA RE!!! . 😍 The wait is over. Paltan, here’s our official jersey for #Dream11IPL! 💙 . Head over to the link in our bio to pre-order. . #OneFamily #MumbaiIndians #MI @hydroman_333 @thesouledstore

- Advertisement -

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians) on

mi new jersey 2

मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ मध्ये विजेतेपद पटकावले आहे. यंदाही मुंबईचा संघ फेव्हरेट मानला जात आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा, केरॉन पोलार्ड, जसप्रित बुमराह, सुर्याकुमार यादव यांच्यावर मुंबईची भिस्त असणार आहे.

mi new jersey 3

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -