मुंबई इंडियन्स vs सनरायझर्स हैदराबाद & किंग्ज इलेव्हन पंजाब vs चेन्नई सुपर किंग्ज प्रीव्ह्यू 

आज ‘डबल हेडर’ म्हणजेच एकाच दिवशी दोन सामने पाहायला मिळणार आहेत. दुपारी होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघासमोर सनरायझर्स हैदराबादचे आव्हान असेल. तर रात्री किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज असा सामना होणार आहे. दुपारच्या सामन्यात मुंबईचे पारडे जड आहे तर दुसऱ्या सामन्यात पंजाब चेन्नईवर वरचढ ठरण्याची शक्यता आहे. मात्र, एकूणच हे सामने कसे होऊ शकतील यावर केलेली चर्चा.