घरक्रीडारॉयल चॅलेंजर्स बंगळुरू vs राजस्थान रॉयल्स & दिल्ली कॅपिटल्स vs कोलकाता नाईट...

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू vs राजस्थान रॉयल्स & दिल्ली कॅपिटल्स vs कोलकाता नाईट रायडर्स प्रीव्ह्यू

Subscribe

आज आयपीएलमध्ये यंदा पहिल्यांदाच ‘डबल हेडर’ म्हणजेच एकाच दिवशी दोन सामने पाहायला मिळणार आहेत. दुपारी होणाऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासमोर राजस्थान रॉयल्सचे आव्हान असेल. तर रात्री दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा सामना होणार आहे. या चारही संघांनी आतापर्यंत दोन सामने जिंकले असून एक सामना गमावला आहे. त्यामुळे चारही संघ आपला चांगला फॉर्म कायम राखण्याचा प्रयत्न करतील. मात्र, एकूणच हे सामने कसे होऊ शकतीलयावर केलेली चर्चा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -