Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 Schedule: आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक पाहा एका क्लिकवर

IPL 2021 Schedule: आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक पाहा एका क्लिकवर

Related Story

- Advertisement -

आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने रविवारी आयपीएल २०२१ वेळापत्रक जाहीर आहे. यंदा आयपीएल भारतात खेळवण्यात येणार आहे. गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल परदेशात खेळवण्यात आली होती. परंतु आता आयपीएल भारतात खेळवण्यात येणार असून या स्पर्धेचे आयोजन अहमदाबाद,बेंगळुरु, चेन्नई, दिल्ली,मुंबई आणि कोलकाता येथे करण्यात येणार आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२१ या हंगामाचा पहिला सामना ९ एप्रिल रोजी चेन्नई येथे खेळवण्यात यईल. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात पहिली लढत होईल. तसेच आयपीएल प्ले ऑफ आणि अंतिम सामने ३० मे २०२१ रोजी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम येथे खेळवण्यात येणार आहेत. यंदाच्या आयपीएलमधील वैशिष्ट्ये असे आहे की, यंदा कोणताच संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळणार नाही.

आयपीएल २०२१ वेळापत्रकानुसार ९ एप्रिल २०२१ रोजी सुरु होईल पहिल्याच दिवशी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात सामना खेळवला जाईल. साखळी फेरीमध्ये प्रत्येक संघ चार मैदानावर सामना खेळवला जाईल. ५६ सामन्यांतील चेन्नई,कोलकाता,मुंबई आणि बेंगळूरु येथे प्रत्येकी १०-१० सामने खेळवण्यात येतील तर अहमदाबादमध्ये आणि दिल्लीत प्रत्येकी ८ सामने खेळवण्यात येणार आहेत.

आयपीएल २०२१ (IPL 2021) वेळापत्रक

- Advertisement -

IPL 2021 Schedule: View the complete IPL schedule with one click