आयपीएल २०२२ च्या लिलाव प्रक्रियेला आजपासून सुरूवात झाली आहे. ही रणधुमाळी दोन दिवसांसाठी सुरू असणार आहे. या लिलावात एकूण देश-विदेशातील ५९० क्रिकेटपटूंचा सहभाग आहे. पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या डाव्यात वेस्टइंडिजच्या खेळाडूंचं वर्चस्व राहिलं. अष्टपैलू जेसन होल्डरला लखनौ टीमने ८.७५ कोटींना विकत घेतले आहे. तर सलामीवीर फलंदाज शिमरॉन हेटमायरला ८.५० कोटींना विकत घेतले आहे.
हेटमायरला राजस्थान रॉयल्स या संघाने विकत घेतले आहे. याव्यतिरिक्त रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या टीमने टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला मोठ्या रकमेत विकत घेतले आहे. तर आरसीबीने हर्षल पटेलवर १०.७५ कोटींची बोली लावली आहे. गेल्या हंगामात हर्षलने सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅप जिंकली होती. तसेच तो बंगळुरू संघातून खेळत होता. लिलावामध्ये देवदत्त पडिक्कलसाठी सर्व फ्रँचायझींमध्ये चांगलीच स्पर्धा लागली होती. शेवटी राजस्थान रॉयल्स संघाने त्याला ७.७५ कोटींना विकत घेतलं आहे.
लिलावाच्या दुसऱ्या डावात या खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस –
हर्षल पटेल – १०.७५ कोटी, आरसीबी
दीपक हुडा – ५.७५ कोटी, लखनौ
जेसन होल्डर – ८.७५ कोटी, लखनौ
नितीश राणा – ८ कोटी, केकेआर
ड्वेन ब्राव्हो – ४.४० कोटी, चेन्नई सुपर किंग्ज
देवदत्त पडिक्कल – ७.७५ कोटी, राजस्थान रॉयल्स
रॉबिन उथप्पा – २ कोटी रुपये, चेन्नई सुपर किंग्स
मनिष पांडे – ४.६० कोटी, लखनौ
हेटमायर – ८.५० कोटी, राजस्थान रॉयल्स
जेसन रॉय – २ कोटी , गुजरात टायटन्स
पॅट कमिन्स – ७.२५ कोटी, केकेआर
अनसोल्ड खेळाडू –
सुरेश रैना, स्टीव्ह स्मिथ, शाकिब अल हसन आणि डेव्हिड मिलर हे खेळाडू अनसोल्ड ठरले आहेत.
WELCOME BACK to @RCBTweets @HarshalPatel23 #TATAIPLAuction @TataCompanies pic.twitter.com/us5hcfWnjW
— IndianPremierLeague (@IPL) February 12, 2022
Well done @LucknowIPL – @Jaseholder98 how excited are you to join the new franchise? 😃😃#TATAIPLAuction @TataCompanies pic.twitter.com/AXH1XQq9rW
— IndianPremierLeague (@IPL) February 12, 2022
Welcome back @NitishRana_27 😉
Happy to have him back in purple and gold @KKRiders?#TATAIPLAuction @TataCompanies pic.twitter.com/3hZdCO2s20— IndianPremierLeague (@IPL) February 12, 2022
Congratulations to @rajasthanroyals – Good luck @devdpd07 #TATAIPLAuction @TataCompanies pic.twitter.com/7M878viXvW
— IndianPremierLeague (@IPL) February 12, 2022
Congratulations to @LucknowIPL – Well done, Good Luck to @im_manishpandey pic.twitter.com/nprnZgoUFj
— IndianPremierLeague (@IPL) February 12, 2022
Hetmyer is now a Royal 😉#TATAIPLAuction @TataCompanies pic.twitter.com/bn4FkdCjSJ
— IndianPremierLeague (@IPL) February 12, 2022
.@davidwarner31 was the last player in the Marquee Players’ List. 👌 👌
… and @DelhiCapitals have him on board for INR 6.25 Crore. 👏 👏#TATAIPLAuction @TataCompanies pic.twitter.com/qBGqtXwmC9
— IndianPremierLeague (@IPL) February 12, 2022
खेळाडूंचं नाव फ्रँचायझी लिलाव
श्रेयस अय्यर केकआर १२. २५ कोटी
शिखर धवन पंजाब किंग्ज ८.२५ कोटी
आर. अश्विन राजस्थान रॉयल्स ५ कोटी
मोहम्मद शमी गुजरात टायटन्स ६.२५ कोटी
पॅट कमिन्स केकेआर ७.२५ कोटी
देवदत्त पडीक्कल राजस्थान रॉयल्स ७.७५ कोटी
शार्दुल ठाकुर दिल्ली कॅपिटल्स १०.७५ कोटी
टी नटराजन हैदराबाद ४ कोटी
जेसन रॉय गुजरात टायटन्स २ कोटी
फाफ डुप्लेसी आरसीबी ७ कोटी
ट्रेंट बोल्ट राजस्थान रॉयल्स ८ कोटी
वॉशिंग्टन सुंदर हैदराबाद ८.७५ कोटी
कृणाल पांड्या लखनौ ८.२५ कोटी
मिचेल मार्श दिल्ली कॅपिटल्स ६.५० कोटी
अंबाती रायडू सीएसके ६.७५ कोटी
जॉनी बेअरस्टो पंजाब किंग्ज ६.७५ कोटी
दिनेश कार्तिक आरसीबी ५.५० कोटी
निकोलस पुरन हैदराबाद १०.७५ कोटी
दीपक चाहर सीएसके १४ कोटी
प्रसिद्ध कृष्णा राजस्थान रॉयल्स १० कोटी
लॉकी फर्ग्युसन गुजरात टायटन्स १० कोटी
मार्क वूड लखनौ ७.५० कोटी