Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा भारीच! धोनीच्या 'या' स्वॅगचा सोशल मीडियावर बोलबाला

भारीच! धोनीच्या ‘या’ स्वॅगचा सोशल मीडियावर बोलबाला

Related Story

- Advertisement -

भारतीय क्रिकेट संघांचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी तो आजही क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतं आहे. धोनी सोशल मीडियावर कमी सक्रिय असतो. तरीही सोशल मीडियावर धोनीचा मोठी चाहता वर्ग आहे. यात धोनी सतत चर्चेत असण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याची हटके हेअर स्टाईल. एमएस धोनी (MS Dhoni) नेहमीच आपल्या वेगळ्या हेअर स्टाईलमधील लूक शेअर करत असतो. या हेअर स्टाईलला चाहत्यांकडूनही तुफान प्रतिसाद दिला जातो.

सध्या सोशल मीडियावर धोनीची हवा 

अनेक चाहते त्याची हेअर स्टाईल फॉलो देखील करतात. यात नुकतंच धोनीचा एक नवा हेअर स्टाईल लूक सर्वांसमोर येत आहे. धोनीच्या नव्या हेअर स्टाईलने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या लूकमधील धोनीचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. प्रसिद्ध हेअरस्टाइलिस्ट अलीम हकीम यांनी (Aalim Hakim) धोनीचा हा नवा लूक केला आहे. यात लुकमध्ये धोनी अधिकचं कमाल दिसतोयं. चाहत्यांकडूनही या फोटोवर कमेंट्सचा महापूर आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aalim Hakim (@aalimhakim)

- Advertisement -

 

धोनीची विजयी कामगिरी 

- Advertisement -

भारताकडून सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनी अर्थात माही ओळखले जाते. निवृत्तीपूर्वी ३३२ सामन्यांपैकी १७८ सामन्यांमध्ये त्याला यश मिळाले. तसेच आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्जला धोनीने तीन वेळा विजेतेपदाची ट्रॉफी जिंकून दिली, याचबरोबर चॅम्पियन्स लीग टी-२०चे विजेतेपदही धोनीने जिंकले आहे.

चाहत्यांकडून कमेंट्स, लाईक्सचा वर्षाव


International Flights वरील बंदी ३१ ऑगस्टपर्यंत कायम, DGCA ने परिपत्रक केलं जाहीर

- Advertisement -