क्रीडा

क्रीडा

PBKS vs MI : मुंबईचा तिसरा विजय, सूर्याची अर्धशतकी खेळी; 9 धावांनी पंजाबचा पराभव

PBKS vs MI पंजाब : मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईने तिसरा विजय मिळवला आहे....

IPL Birthday : 16 वर्षांपूर्वी खेळला गेला पहिला सामना; जाणून घेऊया आजपर्यंतचा प्रवास

मुंबई : क्रिकेट जगतासाठी 18 एप्रिल हा दिवस खूप खास आहे. कारण आजच्याच दिवशी इंडियन प्रीमियर लीग अर्थात...

T20 World Cup 2024 : आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची निवड? संभाव्य खेळडूंची यादी जारी

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगनंतर (IPL 2024) टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्डकपसाठी सर्वच संघातील खेळाडू सराव...

SRH VS RCB : हैदराबादने रचला धावांचा डोंगर; सर्वाधिक धावसंख्या करत स्वत:चा विक्रम मोडला

बंगळुरू : सलामीवर ट्रॅव्हिस हेडची शतकी खेळी आणि हेनरिक क्लासेनच्या दमदार अर्धशतकी खेळीमुळे सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलच्या इतिहासातील...

Travis Head : सर्वात जलद शतक करणार चौथा खेळाडू; ट्रॅव्हिस हेडची बंगळुरूसमोर फटकेबाजी

बंगळुरू : सनरायझर्स हैदराबाद संघाचा सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेडने तुफानी फटकेबाजी करत केवळ 39 चेंडूंत शतक पूर्ण केले...

धोनीलाच खेळायचं नाही? रवी शास्त्री म्हणतात, ‘वर्ल्डकपपासून धोनी भेटलाच नाही’!

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कप्तान आणि प्रत्यक्ष वर्ल्डकपमध्ये भारताला विजय मिळवून देणारा कॅप्टन कूल अर्थात महेंद्रसिंह धोनी याच्या निवृत्तीवरून सुरू असलेली चर्चा थांबायचं नाव...

महिंद्रा, महाराष्ट्र पोलीस अंतिम फेरीत

महिंद्रा अँड महिंद्र आणि महाराष्ट्र पोलीस या संघांनी शिवनेरी मंडळ कबड्डी स्पर्धेतील विशेष व्यावसायिक गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. महिला गटात शिवशक्ती महिला...

शमी होऊ शकेल रिव्हर्स-स्विंगचा बादशाह!

भारताने नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा २०३ धावांनी पराभव करत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. भारताच्या या विजयात पहिल्यांदा सलामीवीर म्हणून...

वर्ल्डकपमधील पराभव पुढील पिढीला प्रेरणा देईल!

क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या लॉर्ड्सवर काही महिन्यांपूर्वी झालेल्या आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा इंग्लंडने पराभव करत पहिल्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. हा अंतिम...

मेरी कोमचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

भारताची आघाडीची बॉक्सर आणि सहा वेळच्या विश्वविजेत्या मेरी कोमने (५१ किलो) जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उप-उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात...

गोलंदाजांच्या यशाचे श्रेय कर्णधार कोहलीला -अरुण

भारताच्या गोलंदाजांनी मागील काही वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि ईशांत शर्मा या तेज त्रिकुटाला कसोटी सामन्यांमध्ये सातत्याने...

सायना नेहवालला स्पर्धेसाठीही व्हिसा मिळेना; ट्वीटरवर मांडली कैफियत!

भारताची फुलराणी अर्थात बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने केंद्रीय परराष्ट्र खात्याला डेन्मार्कला जाण्यासाठी व्हीसा प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी विनंती केली आहे. खरंतर सायना नेहवाल डेन्मार्कला...

मयांक अगरवालमध्ये सेहवागची छटा!

भारताचा सलामीवीर मयांक अगरवालने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात २१५ धावांची खेळी केली. मयांक हा कसोटी क्रिकेटमधील पहिल्या शतकाचे द्विशतकात रूपांतर करणारा...

गतविजेत्या ज्युव्हेंटसची इंटर मिलानवर मात

गोंझालो हिग्वाइनने उत्तरार्धात केलेल्या गोलच्या जोरावर गतविजेत्या ज्युव्हेंटसने इटालियन फुटबॉल स्पर्धा ‘सीरिया ए’च्या सामन्यात दुसरा बलाढ्य संघ इंटर मिलानवर २-१ अशी मात केली. हा...

मी गौतम गंभीरची कारकीर्द संपवली!

२०१२ सालच्या मालिकेत माझ्याविरुद्ध खेळण्यात अडचण आल्यामुळे गौतम गंभीरची मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कारकीर्द संपुष्टात आली, असा दावा पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानने केला...

२०२२ राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार घालण्याबाबत बात्रांशी मतभेद नाही!

नेमबाजी या खेळाला वगळल्यामुळे २०२२ साली बर्मिंगहॅम येथे होणार्‍या राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचा भारतीय ऑलिम्पिक संघटना (आयओए) विचार करत आहे. काही दिवसांपूर्वी आयओएचे अध्यक्ष...

मंजू राणी उपांत्यपूर्व फेरीत

भारताच्या मंजू राणीने (४८ किलो) सोमवारी जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सहाव्या सीडेड मंजूने उप-उपांत्यपूर्व फेरीत व्हेनेझुएलाच्या रोजस तायोनीस सेडेनोवर...
- Advertisement -