क्रीडा

क्रीडा

SRH VS RCB : हैदराबादने रचला धावांचा डोंगर; सर्वाधिक धावसंख्या करत स्वत:चा विक्रम मोडला

बंगळुरू : सलामीवर ट्रॅव्हिस हेडची शतकी खेळी आणि हेनरिक क्लासेनच्या दमदार अर्धशतकी खेळीमुळे सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलच्या इतिहासातील...

Travis Head : सर्वात जलद शतक करणार चौथा खेळाडू; ट्रॅव्हिस हेडची बंगळुरूसमोर फटकेबाजी

बंगळुरू : सनरायझर्स हैदराबाद संघाचा सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेडने तुफानी फटकेबाजी करत केवळ 39 चेंडूंत शतक पूर्ण केले...

IPL 2024 : पांड्याची गोलंदाजी पाहून सुनील गावसकरही संतापले, म्हणाले – सर्वात वाईट…

मुंबई : रविवारी (ता. 14 एप्रिल) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई वि. चेन्नई सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई...

MI vs CSK : विराटची विनंती पण हार्दिक पांड्या…; चाहत्यांकडून होतोय सातत्याने ट्रोल

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदावरून रोहित शर्माला हटवल्यापासून मुंबई इंडियन्सला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. मुंबईच्या...

IPL 2024 : …तर रोहित शर्मासाठी मी माझा जीवही धोक्यात घालेन; प्रीती झिंटा असं का म्हणाली?

नवी दिल्ली : आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्जची आतापर्यंतची कामगिरी फारशी खास राहिली नाही. पंजाब किंग्जने आतापर्यंत खेळलेल्या...

अर्धशतकाला मुकला पण राजस्थानला जिंकवून गेला

राजस्थान रॉयल आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात गुरुवारी जबदरस्त सामना रंगला. राजस्थानने घरच्या मैदानावर कोलकाताला धूळ चारली आणि ३ गडी राखत कोलकाताचा पराभव केला....

आशियाई बॉक्सिंग स्पर्धा

अमित पंघाल (५२ किलो) आणि कविंदर सिंग बिश्त (५६ किलो) यांनी आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे या दोघांनी यावर्षी...

नेमबाजी विश्वचषक स्पर्धा

भारताने आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकाच्या तिसर्‍या दिवशी पदकांची खाते उघडलेच. भारताच्या नेमबाजांना १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक आणि १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक...

आशियाई बॅडमिंटन स्पर्धा

भारताच्या स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी आशियाई बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तसेच पुरुषांमध्ये समीर वर्माने आपला...

इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धा

बर्नार्डो सिल्वा आणि लिरॉय साने यांच्या गोलमुळे मँचेस्टर सिटीने इंग्लिश प्रीमियर लीगच्या सामन्यात मँचेस्टर युनायटेडचा २-० असा पराभव केला. या सामन्याला विशेष महत्त्व होते,...

आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा

पी. यू. चित्राने आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताच्या खात्यात तिसर्‍या सुवर्णपदकाची भर घातली. चित्राने १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ४ मिनिटे व १४.५६ सेकंद...

वर्ल्डकपसाठी रसेलची वेस्ट इंडिज संघात निवड

इंग्लंडमध्ये ३० मेपासून सुरू होणार्‍या क्रिकेट विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजने बुधवारी आपल्या संघाची घोषणा केली. या संघात विस्फोटक अष्टपैलू आंद्रे रसेलची निवड झाली आहे. त्याचप्रमाणे...

भारतीय अ‍ॅथलेटिक्सला ’संजीवनी’

नाशिकजवळचं ’वडाळीभोई’ हे गाव आजवर महाराष्ट्रातल्या लोकांनादेखील ठाऊक नसेल, परंतु २३ एप्रिलला दोहा येथे १०००० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या संजीवनी जाधवने कांस्यपदक पटकावून आपल्या...

श्रीकांत पहिल्याच फेरीत गारद

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतला बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल यांनी मात्र...

पॉवर लिफ्टिंगमध्ये प्रतीक्षा गायकवाडला रजत

हाँगकाँग येथे पार पडलेल्या एशियन वुमन चॅम्पियनशिप 2019 स्पर्धेत प्रतीक्षा गायकवाड हिने पॉवर लिफ्टिंग या क्रीडा प्रकारात रजत पदक (सिल्व्हर मेडल) प्राप्त केले आहे....

भारताच्या संजीवनी जाधवला कांस्यपदक

भारताच्या संजीवनी जाधवने आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील आपली दमदार कामगिरी सुरू ठेवली आहे. तिने या स्पर्धेच्या १०००० मी. धावण्याच्या शर्यतीत ३२ मिनिटे आणि ४४.९५ सेकंद...

बंगळुरूत आरसीबीची बल्ले बल्ले, पंजाबला ऐटीत हरवले!

टॉस जिंकून आरसीबीला बॅटिंगसाठी आमंत्रण देणं सुरुवातीच्या षटकांमध्ये पंजाबला काहीसं महागात पडलं. विराट कोहली आणि पार्थिव पटेल या दोघांनी अवघ्या ३ ओव्हरमध्ये ३५ धावांची...
- Advertisement -