क्रीडा

क्रीडा

PBKS vs MI : मुंबईचा तिसरा विजय, सूर्याची अर्धशतकी खेळी; 9 धावांनी पंजाबचा पराभव

PBKS vs MI पंजाब : मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईने तिसरा विजय मिळवला आहे....

IPL Birthday : 16 वर्षांपूर्वी खेळला गेला पहिला सामना; जाणून घेऊया आजपर्यंतचा प्रवास

मुंबई : क्रिकेट जगतासाठी 18 एप्रिल हा दिवस खूप खास आहे. कारण आजच्याच दिवशी इंडियन प्रीमियर लीग अर्थात...

T20 World Cup 2024 : आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची निवड? संभाव्य खेळडूंची यादी जारी

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगनंतर (IPL 2024) टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्डकपसाठी सर्वच संघातील खेळाडू सराव...

SRH VS RCB : हैदराबादने रचला धावांचा डोंगर; सर्वाधिक धावसंख्या करत स्वत:चा विक्रम मोडला

बंगळुरू : सलामीवर ट्रॅव्हिस हेडची शतकी खेळी आणि हेनरिक क्लासेनच्या दमदार अर्धशतकी खेळीमुळे सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलच्या इतिहासातील...

Travis Head : सर्वात जलद शतक करणार चौथा खेळाडू; ट्रॅव्हिस हेडची बंगळुरूसमोर फटकेबाजी

बंगळुरू : सनरायझर्स हैदराबाद संघाचा सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेडने तुफानी फटकेबाजी करत केवळ 39 चेंडूंत शतक पूर्ण केले...

पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

उजाळा मंडळ, अंकुर स्पोर्ट्स, शिवशंकर मंडळ, सत्यम स्पोर्ट्स, गुड मॉर्गिंग स्पोर्ट्स यांनी बंड्या मारुती क्रीडा मंडळ आयोजित पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची विजयी सुरुवात केली...

चुका केल्या तर पंचानाही दंड झाला पाहिजे

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पंचांचा निर्णय आवडला नाही म्हणून बाद झाल्यानंतरही मैदानात उतरून पंचांशी हुज्जत घातल्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मानधनाच्या ५० टक्के...

कोलकाताच्या घरच्या मैदानावर दिल्लीने धूळ चारली

दिल्लीने आपले सात गडी राखत कोलकाताचा पराभव केला आहे. यामध्ये शिखर धवनची खेळी उत्कृष्ट ठरली आहे. शिखर धवनने नाबाद ९७ धावा केल्या. या खेळीसाठी...

पंचांबरोबरचा वाद धोनीला पडला महागात..

काल गुरूवारी चेन्नई सुपर किंग आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान धोनी फॅन्सला त्याचे वेगळे रूप बघायला मिळाले. एरवी कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणाऱ्या...

वॉर्नर, स्मिथ खून करून निर्दोष सुटले !

ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू डेविड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ हे खून करून निर्दोष सुटले आणि त्यांना १ वर्ष नाही तर २ वर्षांची बंदी घालायला पाहिजे होती,...

युएफा चॅम्पियन्स लीग

क्रिस्तिआनो रोनाल्डोने ज्युव्हेंटसला आघाडी मिळवून दिल्यानंतर आयेक्सच्या डेविड नेरेसने केलेल्या अप्रतिम गोलमुळे युएफा चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीचा पहिल्या लेग १-१ असा बरोबरीत संपला. तर...

कोहली भारतासाठी वेगळ्याच जिद्दीने खेळतो

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला यंदाच्या आयपीएलमध्ये एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यांनी आतापर्यंत ६ पैकी ६ सामने गमावले आहेत. त्यामुळे त्यांचा कर्णधार विराट कोहलीवरही...

धोनी माझ्यावर खूप चिडला होता !

आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ’कॅप्टन कूल’ म्हणून ओळखला जातो. सामन्यादरम्यान कितीही दबाव असला तरी तो ते...

वेस्ट इंडिज वर्ल्डकप जिंकण्याचा प्रबळ दावेदार – पोलार्ड

किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात ३१ चेंडूत ८३ धावांची तुफानी खेळी करत किरॉन पोलार्डने मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिली. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याच्यासोबतच आंद्रे रसेल, क्रिस...

राजस्थानचा पुन्हा पराभव; ४ गडी राखत चेन्नई विजयी

राजस्थान आणि चेन्नई यांच्यातील अटीतटीच्या सामन्यात अखेर चेन्नईला यश मिळाले. चेन्नईने आपले ४ गडी राखत राजस्थानवर मात केली. महेंद्रसिंह धोनी आणि अंबाजी रायडू यांनी...

सायना, सिंधू दुसर्‍या फेरीत

भारताच्या आघाडीच्या बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. पुरुषांमध्ये किदाम्बी श्रीकांतनेही या...

हरभजन, ताहिर दिवसेंदिवस परिपक्व होत आहेत!

चेन्नई सुपर किंग्स संघाने यंदाच्या आयपीएलमध्ये खूपच चांगली कामगिरी केली आहे. त्यांना आतापर्यंत ६ पैकी ५ सामने जिंकण्यात यश आले आहे. या त्यांच्या चांगल्या...
- Advertisement -