Monday, January 30, 2023
27 C
Mumbai
क्रीडा

क्रीडा

नोव्हाक जोकोविच ठरला ऑस्ट्रेलियन ओपनचा बादशाह, दहाव्यांदा पटकावले जेतेपद

स्टार खेळाडू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात ग्रीसच्या स्टिफनोस त्सिस्तिपासचा पराभव करत ट्रॉफीवर नाव...

भारताचा इंग्लंडवर मोठा विजय, विश्वचषकावर कोरलं नाव

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पार पडणाऱ्या अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकात महिला संघाने भारताचे नाव कोरले आहे. आजच्या अंतिम सामन्यात...

ज्युनिअर राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी १३ खेळाडू बंगळुरूमध्ये दाखल

'इंडिया तायक्वांदो' ह्या अधिकृत राष्ट्रीय संघटनेने कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे 'जुनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा' आयोजित केली आहे. २७...

टी-२० अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक; भारतीय महिला संघ अंतिम सामन्यात दाखल

नवी दिल्लीः अंडर-१९ टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाने न्यूझिलंडच्या संघावर मात करत अंतिम सामन्यात धडक मारली...

Hockey World Cup 2023 : भारताची 8-0 च्या फरकाने जपानवर मात

भारतीय हॉकी संघ विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर गेला असला तरी, कामगिरी उत्तम करत आहे. नुकताच भारताने जपानचा पराभव केला....

रोहित शर्मा बरसला; टी-२० मालिका भारताने २-१ ने जिंकली

इग्लंड दौऱ्यातील टी-२० स्पर्धेतील तिसरा सामना जिंकत भारताने २-१ ही मालिकाही जिंकली आणि २०१९ मध्ये इग्लंड येथे होत असलेल्या वर्ल्डकपसाठी भारत प्रबळ दावेदार असल्याचे...

शमीची पत्नी पुन्हा एकदा मॉडेलिंगसाठी सज्ज

क्रिकेटर मोहम्मद शमीवर गंभीर आरोप करणारी त्याची पत्नी हसीन जहॉं पुन्हा एकदा मॉडेलिंग विश्वात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रतिष्ठीत जीवन जगण्यासाठी आणि आपल्या तीन...

थप्पडचा बदला घे, श्रीशांतला चाहत्यांचा सल्ला

क्रिकेटर श्रीशांत पुन्हा नव्यानं चर्चेत आला आहे. पण यावेळी वाईट गोष्टीसाठी तर चक्क त्यानं कमावलेल्या बॉडीसाठी. मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर श्रीशांतचं क्रिकेट करिअर संपुष्टातच आलं....

हार्दिकची धोनीला वाढदिवसाची ‘खास’ भेट

धोनीचे जगभरातच नाही तर टीम इंडियामध्येदेखील चाहते आहेत. धोनीचा शनिवारी ३७ वा वाढदिवस संपूर्ण भारतीय टीमनं साजरा केला. त्याचे खूप फोटो सध्या व्हायरल होत...

यजमान रशियाचे पॅकअप

फिफा विश्वचषकाचे चित्र आता हळू हळू स्पष्ट होत चालले आहे. फ्रान्स, बेल्जियम, इग्लंड आणि क्रोएशिया यांच्यापैकी एक संघ फिफा विश्वचषक २०१८ वर आपले नाव...

फिफा विर्ल्डकप : उरुग्वे आणि ब्राझीलचे ‘बॅगपॅक’

फिफा वर्ल्डकपमध्ये उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत पराभूत होण्याची वाईट परंपरा ब्राझीलने यावर्षी देखील कायम ठेवली आहे. बेल्जियमने ब्राझीलवर २-१ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत...

‘शिव्यांशिवाय बोलतच नाही रोहित शर्मा’, जोडीदाराचा खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा खेडाळू रोहित शर्मा हा शिव्यांशिवाय बोलतच नाही, असा धक्कादायक खुलासा संघातल्याच त्याच्या एका जोडीदाराने केला आहे. रोहित शर्माविषयी हा खुलासा करणारा...

धोनीचा असाही रेकॉर्ड

भारत आणि इंग्लंड दरम्यान टी २० सिरीजमधील दुसरी मॅच शुक्रवारी होणार आहे. टीम इंडिया सध्या चांगल्या फॉर्म आहे. या मॅचमध्ये भारत काय कामगिरी करणार...

जखमी बुमराह वन डे संघाबाहेर, ‘हा’ गोलंदाज घेणार त्याची जागा

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. परंतु सीरीज सुरू होण्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. टी ट्वेंटी सामन्यापूर्वीच बुमराह जखमी झाला होता. त्यामुळे...

माहीची झिवा बनली हार्दिकची ड्रायव्हर

टीम इंडियाचा कप्तान महेंद्रसिंग धोनी जितका प्रसिद्ध आहे, कदाचित त्यापेक्षा जास्त त्याची मुलगी 'झिवा धोणी' प्रसिद्ध आहे. माहीचं आपल्या मुलीवर खूप प्रेम असून नेहमी...

भारताचे ५२४ खेळाडू आशियाई खेळांसाठी रवाना 

सध्या सगळीकडे खेळांचे वातावरण असून फिफाचा २१ वा विश्वचषक रशियात सुरू आहे. तर लंडनमध्ये २०१८ विम्बल्डन टेनिस स्पर्धा ही सुरू आहे. त्यासोबतच भारताचा इंग्लंड...

मारिया शारापोव्हा विम्बल्डनमधून आऊट

महिला टेनिसमधील एक महत्वाची खेळाडू मारिया शारापोव्हा आपल्या विम्बल्डनच्या पहिल्याच सामन्यात रशियाच्या विटालिया कडून पराभूत झाली आहे. विशेष म्हणजे मागील आठ वर्षात पहिल्यांदाच मारिया...