क्रीडा

क्रीडा

IPL 2024 : दिल्लीचा 4 धावांनी गुजरातवर विजय; गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप

मुंबई : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्लीने 4 धावांनी गुजरातवर विजय मिळवला आहे. या...

IPL 2024 : बलाढ्य CSK आयपीएलच्या टॉप फोरमधून बाहेर; लखनऊचा अनपेक्षित विजय

मुंबई : इंडियन प्रिमिअर लीगच्या (IPL 2024) 17 व्या पर्वातील 39 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लखनऊ...

IPL 2024 : ऋतुराज गायकवाडचे IPLमध्ये दुसरे शतक; अशी कामगिरी करणारा ठरला CSKचा पहिला फलंदाज

चेन्नई : इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2024) 17 व्या पर्वात सातत्याने शतकी खेळी पाहायला मिळते आहे. शतकी खेळी...

सचिन अद्याप हवा आहे!

संजीव पाध्ये क्रीडा समीक्षक काही वर्षापूर्वी मे महिन्यात क्रिकेट शिबिरे सुरू झाली की, बरीच पालक मंडळी आपला मुलगा सचिन तेंडुलकर...

IPL 2024 : राजस्थानकडून मुंबई दुसऱ्यांदा पराभूत, शिल्पा शेट्टीचा संघ अव्वलच

जयपूर : आयपीएल 2024 मधील 38वा सामना हा सोमवारी (ता. 22 एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या...

सुरेश रैनाचा विक्रम

भारताचा फलंदाज सुरेश रैनाच्या उत्तर प्रदेशने सोमवारी सय्यद मुश्ताक अली करंडकात पुडुचेरीचा ७७ धावांनी पराभव केला. हा रैनाचा टी-२० क्रिकेटमधील ३०० वा सामना होता....

सय्यद मुश्ताक अली करंडक

पृथ्वी शॉने केलेल्या ७१ धावांमुळे मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडकाच्या सामन्यात गोव्यावर ६ विकेट राखून मात केली. मुंबईचा हा या स्पर्धेतील सलग चौथा विजय...

अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा

भारतीय रेल्वेने सेनादलाला ३१-२७ असे पराभूत करत हिसार येथे झालेल्या दीनदयाळ उपाध्याय अखिल भारतीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकल्यामुळे त्यांनी...

भारताचा मालिका विजय

शिखा पांडे, झुलन गोस्वामी यांनी मिळून घेतलेल्या ८ विकेट आणि स्मृती मानधनाच्या ६३ धावांच्या जोरावर भारतीय महिला संघाने दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड महिला संघाचा...

कुस्ती स्पर्धेत अमरावतीच्या तेजस्वी दहीकरने मारली बाजी

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील जय हिंद क्रीडा प्रसारक मंडळाच्या वतीने स्थानिक स्व. मदनगोपाल मुंधडा महाविद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रीय दर्जाच्या कुस्तीच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले...

कुर्टर-नाईलच्या ३ विकेट, भारत ७ बाद १२६

नेथन कुर्टर-नाईलने घेतलेल्या ३ विकेट आणि इतर गोलंदाजांनी दिलेली चांगली साथ यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ७ विकेट गमावत १२६ धावाच करता आल्या. भारताच्या...

माझ्या प्रतिक्रियेचा सचिनशी काहीही संबंध नाही

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० भारतीय जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानसोबतचा विश्वचषकातील सामना खेळू नये, अशी मागणी होत आहे. मात्र,...

महापौर चषक खो-खो

नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने कोपरखैरणे येथे झालेल्या नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्या पुरुष गटात पुण्याच्या नवमहाराष्ट्र संघाने, तर महिला गटात नवी मुंबईच्या रा.फ.नाईक...

राष्ट्रीय कॅरम स्पर्धा

कुडाळ येथे झालेल्या राष्ट्रीय आणि आंतर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात रिझर्व्ह बँकेच्या प्रशांत मोरेने विदर्भाच्या इर्शाद अहमदला २२-२१, २५-१३ असे...

पाकिस्तानवर दक्षिण आफ्रिकेसारखाच बहिष्कार घाला !

वर्णभेदामुळे ज्याप्रकारे दक्षिण आफ्रिकेवर बहिष्कार घालण्यात आला होता, त्याचप्रकारची कारवाई दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या पाकिस्तानवरही करण्यात यावी, अशी मागणी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय...

शुटींग वर्ल्डकपमध्ये सौरभ चौधरीने पटकावले सुवर्ण पदक

नवी-दिल्ली येथे सुरु असलेल्या आय.एस.एस वर्ल्डकप मध्ये शुटींग प्रकारात भारताच्या १६ वर्षीय सैारभ चौधरीने सुवर्ण पदकावर आपल नाव कोरल आहे. पुरुषांच्या १० मीटर एयर...

मिशन ‘विश्वचषका’साठी नक्की योजना काय ?

मे महिन्यात इंग्लंडमध्ये सुरू होणार्‍या विश्वचषकासाठी भारतीय संघात कोण असणार याची आता पुसटशी कल्पना आली आहे. भारताच्या १०-१२ खेळाडूंचे इंग्लंडचे तिकीट निश्चित आहे. यामध्ये...
- Advertisement -