मुंबई भिडणार चेन्नईशी, कसा होणार सामना?

आयपीएलच्या तेराव्या मोसमाला आजपासून सुरुवात होत असून सलामीच्या लढतीत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. मुंबई आणि चेन्नई हे दोन्ही संघ यंदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी दावेदार मानले जात आहेत. मात्र, सलामीचा सामना कसा होऊ शकेल, कोण जिंकू शकेल याबाबत केलेली चर्चा.